विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथील शिवमंदिरालगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रात शुक्रवारी बीज स्रानासाठी गेलेल्या एका इसमाचा बुडून मृत्यू झाला. ...
नगर पंचायत क्षेत्रातील गरजू नागरिकांना घरकूल मंजूर करण्यात यावे, रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, तसेच पाणीपुरवठ्याची व्यवस्था सुरळीत करण्यात यावी, ..... ...
गेल्या ८ वर्षांपासून कुपोषणग्रस्त असलेल्या आणि आता त्वचारोगाने पीडित झालेल्या ८ वर्षीय बालिकेच्या उपाचारासाठी पोलिसांनी आर्थिक मदत देऊन आपल्यातील संवेदनशिलतेचा परिचय दिला. ...
मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वराच्या मंदिरावर तेल व तुपाचा टिपूर (दिवा) गुरूवारी सायंकाळी लावण्यात आला. टिपूर लावताना बघण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. ...
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले आहे. ...
कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये असलेल्या हत्तींचे तिथे आता काम राहिलेले नाही. तिथे कोणी पर्यटकही हत्तींना पाहण्यासाठी येत नाही. मात्र मंत्रिमहोदयांनी सूचना केल्यास हत्तींना तेथून हलविण्याचा निर्णय रद्द केला जाईल, ..... ...
शहरातील एका कॉन्व्हेंट स्कूलमधून तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. शाळेच्या शिक्षिकेने समयसूचकता दाखवत बालिकेच्या वडिलांना फोन करून माहिती दिल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला. ...
मंगळवारी सायंकाळपासून झालेल्या वादळी पावसामुळे घोट व परिसरातील शेतकऱ्यांच्या रबी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंगळवारी रात्री ९ वाजता या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. ...
शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या कुरखेडा मार्गावरील पशुप्रजनन प्रक्षेत्राच्या प्रवेशद्वारासमोर काही नागरिकांनी वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केले होते. ...