कृउबासने राबविलेली तारण योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेला शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. ...
ऑनलाईन लोकमतगडचिरोली : महराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी बुधवारपासून सुरू होत आहे. एकूण ४६ परीक्षा केंद्रांवरून जिल्हाभरात १४ हजार ३५४ विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा ...
जिल्हा परिषदेच्या धानोरा उपविभागाच्या वतीने तालुक्यातील मुरूमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरूस्ती व सोयीसुविधा निर्माण करण्याचे काम मंजूर करण्यात आले. ...
आरमोरी मार्गावरील गोगाव येथील २०० एकर शेतजमीन गोंडवाना विद्यापीठाकरिता अधिग्रहीत करण्याची कार्यवाही प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र विद्यापीठास जमीन देण्यास गोगाव, .... ...
धान पिसाईसाठी गावातील राईसमिलमध्ये गेलेल्या महिलेच्या साडीचा पदर अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी सिरोंचा तालुक्याच्या आसरअल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दितील कोतापल्ली येथे घडली. ...
लिलाव न झालेल्या ठिकाणच्या रेतीची अवैधपणे वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर गुरूवार व शुक्रवारी जप्त करण्यात आले. त्यांच्यावर नवीन अधिसूचनेनुसार प्रत्येकी १ लाख १२ हजार ९०० रूपये याप्रमाणे सुमारे ६ लाख ७७ हजार ४०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. ...
जिल्ह्यात शालेय पोषण आहारात सध्या महिन्याकाठी लाखो रुपयांचा अपहार होत असून त्यात संबंधित यंत्रणा आणि आहार पुरवठादार यांची साठगाठ असल्याचा आरोप ज्येष्ठ जि.प.सदस्य अॅड.राम मेश्राम यांनी पत्रपरिषदेत केला. ...
जिल्ह्याच्या १३७.८५ कोटी रुपयांच्या वार्षिक योजना प्रारुप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीने नुकतीच मंजुरी दिली. मात्र विकास कामांची गरज पाहता आणखी १३६ कोटी ३३ लाख रुपये ...... ...