मुंबईत झालेल्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीशी राज्य शासनाने करार केल्याने आता कोनसरी येथे होणाऱ्या लोहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
आत्मा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कृषी व गोंडवन महोत्सवाला जिल्हाभरातील ८ हजार ५०० शेतकऱ्यांनी भेट देऊन शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, बचत गटांचे कार्य व दुधाळ जनावरांविषयीची माहिती जाणून घेतली. ...
अभियांत्रिकी, वैद्यकीय यासह इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांमध्ये व्यवसाय करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये सेवाभाव निर्माण व्हावा, यासाठी एबीव्हीपी (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) प्रयत्न करीत आहे,.... ...
ओबीसींना विविध योजनांपासून दूर ठेवून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. हा अन्याय आता सहन करण्याच्या पलिकडे झाला असून या अन्यायाविरोधात ओबीसी जनमत तयार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेल विभागातर्फे रथ अभियान चालविले जात आहे. ...
राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडवाव्या, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जि. प. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या मार्फत मुख्यमंत्र् ...
आॅनलाईन लोकमतधानोरा : महाराष्ट्र विधीसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वार्षिक समान किमान कार्यक्रमांतर्गत दिवाणी व फौजदारी न्यायालय धानोरा येथे शुक्रवारी ‘वरिष्ठ नागरिकांचे अधिकार तसेच तृतीय पंथियांच्या समस्या व उपाय’ या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोज ...
राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख हे १६ फेब्रुवारीला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान त्यांनी आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. ...
राहुल गांधी जिमसोबतच योगाही करीत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधीही योगा करायचे. सोनिया गांधीसुद्धा योगा करतात. गांधी परिवार योगा करायला लागला आहेत. योग करणाऱ्यांचे अच्छे दिन येतात, असा टोला योगगुरु रामदेबबाबा यांनी लगावला. ...