तालुक्यातील धमदीटोला येथील सार्वजनिक विहिरीत थिमेटयुक्त पाणी आढळल्याने गुरुवारी सकाळी गावात खळबळ उडाली आहे. हे थिमेटयुक्त पाणी प्यायल्याने काही नागरिकांना विषबाधा झाली. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेतर्फे इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी बुधवारपासून घेण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारीला इंग्रजी विषयाचा पहिलाच पेपर सकाळी ११ ते २ या वेळेत होणार आहे. ...
गडचिरोली हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जात असले तरी काळाच्या ओघात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता खरीप व रबी अशा दोनही हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. ...
जिल्ह्यात येत्या २५ फेब्रुवारीला १६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक आणि २०७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी नामांकन दाखल करणे सुरू आहे. ...
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ३५ व्यवसाय प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. आयटीआयच्या प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असणारच असे नाही. ...
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देणार असे आश्वासन भाजपने दिले होते. परंतु सरकार आल्यानंतर चार वर्षांचा कालावधी उलटत असतानाही भाजप सरकार आता मात्र, विदर्भ राज्याचा मुद्यावर मौन पाळून आहे. ...
फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षांपासून दर उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होत असताना स्थानिक प्रशासनाने कोणती उपाययोजना केली,......... ...