गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेला नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख रामन्ना उर्फ श्रीनिवासी मडरू हा शस्त्रास्त बनविण्यात पारंगत होता. ...
तालुक्यातील जवेली परिसराच्या पाच गावातील नागरिकांनी २०१५ च्या उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केले. या मजुरांना मजुरी मिळाली. परंतु तीन वर्ष उलटूनही अद्यापही तेंदू बोनस मिळाला नाही. तेंदू बोनस का मिळाला नाही, याबाबत मजुरांनी शंका उपस्थित केली आहे. ...
आदिवासी व दुर्गम भागात वास्तव्य करीत असताना भौतिक, शैक्षणिक सोयीसुविधांच्या अभावाचा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व सातत्य ठेवून आपला विकास साधावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी केले. ...
रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर गडचिरोली तहसीलदारांनी जप्त केले आहेत. प्रत्येक ट्रॅक्टरवर सुमारे १२ हजार ९०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...
धानोरा तालुक्यातील सर्च (शोधग्राम) येथे आयोजित आदिवासी युवा संसद आणि माँ दंतेश्वरी युवा जत्रेची पारंपरिक परांग नृत्याच्या साथीने मोहमाउलीची स्थापना करून उत्साहात सांगता झाली. ...
गडचिरोली व देसाईगंज शहरातील मालमत्तेचे जीआयएस (जीओग्रॉफिकल इन्फॉरमेशन सिस्टीम) द्वारे सर्वे केला जात आहे. सदर सर्वे कर पुनरआकारणीसाठी असला तरी या सर्वेतून गोळा झालेला डेटा गुगल मॅपवर टाकला जाणार आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प येथील सात हत्ती पेंच व्याघ्र प्रकल्प व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील एक हत्ती ताडोबा व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहेत. ...
आष्टी-चपराळा मार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. आता महाशिवरात्रीनिमित्त चपराळा येथे जत्रा भरण्यापूर्वी सदर मार्गाचे डांबरीकरण करावे, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, ...