लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईच्या प्रदर्शनात सेंद्रिय तांदळाने खाल्ला भाव - Marathi News | Organic rice is eaten in Mumbai's display | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुंबईच्या प्रदर्शनात सेंद्रिय तांदळाने खाल्ला भाव

मुंबई येथे ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान पॅन आसिया नावाचे नैसर्गिक शेती उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ...

माता रमार्इंच्या त्यागातून प्रेरणा घ्या - Marathi News | Inspire mother and mother to get inspiration | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :माता रमार्इंच्या त्यागातून प्रेरणा घ्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाई आल्या नसत्या तर कदाचित भीमराव आंबेडकर नावाचा सूर्य तळपला नसता. डॉ. आंबेडकर यांच्या यशात रमाई यांचे परिश्रम, त्याग, सहनशीलता यासारखे गुण महत्त्वाचे आहेत. ...

आदिवासींनी मार्कंडा येथे केले गंगापूजन - Marathi News | Tribal made Gangapujan at Markanda | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आदिवासींनी मार्कंडा येथे केले गंगापूजन

विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर यंदा प्रथमच गोंडीयन धर्म पद्धतीने गंगापूजन करण्यात आले. तत्पूर्वी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. ...

पालिकेने हटविले पक्के अतिक्रमण - Marathi News | The municipal cleared of the encroachments | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पालिकेने हटविले पक्के अतिक्रमण

स्थानिक नगर पालिकेचे मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांनी प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेऊन स्मशानघाट मार्गावरील अवैध अतिक्रमण हटविण्याचे आदेश काढले. ...

मुद्रा लोनचे प्रकरण तत्काळ मार्गी लावा - Marathi News | Fix currency loan case immediately | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुद्रा लोनचे प्रकरण तत्काळ मार्गी लावा

केंद्र शासनाने बेरोजगार युवक व युवतींना रोजगार देण्यासाठी मुद्रा लोन योजना कार्यान्वित केली. या योजनेचा अधिकाधिक बेरोजगारांना लाभ मिळण्यासाठी भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. ...

अर्धवट पुलाने रहदारीस अडथळा - Marathi News | Halfway road traffic obstacles | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अर्धवट पुलाने रहदारीस अडथळा

एटापल्ली ते भामरागड या दोन तालुकास्थळातील अंतर ७० ते ७५ किमी आहे. हे ७५ किमीचे अंतर गाठण्यासाठी कोठी ते गट्टादरम्यान दोन पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले. ...

लोकअदालतीत ७३ प्रकरणे निकाली - Marathi News | 73 cases were withdrawn in public | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लोकअदालतीत ७३ प्रकरणे निकाली

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ७३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ...

आॅनलाईन नामांकनाला दोन दिवस मुदतवाढ - Marathi News | Two days extension for online name | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आॅनलाईन नामांकनाला दोन दिवस मुदतवाढ

जिल्ह्यात होऊन घातलेल्या १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि २०७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची मुदत दोन दिवसांनी वाढविण्यात आली. ...

पर्यायी व्यवस्था करा, आम्ही पानठेले बंद करतो - Marathi News | Make alternative arrangements, we close the page | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पर्यायी व्यवस्था करा, आम्ही पानठेले बंद करतो

आम्ही शिक्षण घेतले तरी नोकरीसाठी जिल्ह्यात उद्योगधंदे नाहीत. इतर स्वयंरोजगार उभारण्यासाठी बँका कर्ज देण्यास तयार नाही. म्हणून नाईलाजाने कमी गुंतवणुकीत केला जाणारा पानठेल्याचा व्यवसाय स्वीकारला. ...