श्रीक्षेत्र मार्कंडादेव येथे भरलेल्या महाशिवरात्री यात्रेसाठी जिल्हा परिषद यात्रा निधीतून प्राप्त झालेल्या १ लाख ७५ हजार रूपये मिळाले. तसेच मार्कंडादेव ग्राम पंचायतीला राज्य शासनाकडून १ लाख ६१ हजार रूपये इतके अनुदान तीन वर्षाचे मिळून प्राप्त झाले. ...
सिरोंचा तालुक्यातील इंटरनेट सेवा सोमवारी ठप्प असल्याने बँक व्यवहार पूर्णपणे बंद होते. याचा फटका शासकीय कार्यालयांनाही बसला. अधूनमधून इंटरनेट सेवा बंद पडत राहत असल्याने सिरोंचा तालुक्यातील नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. ...
आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत जिल्हाभरात ४ हजार ८८० बालके कुपोषित आढळून आली आहेत. त्यामध्ये ९५८ बालके अतिकुपोषित तर ३ हजार ९२२ बालके मध्यम कुपोषित आढळून आले आहेत. ...
येथील पेपरमिलचे उत्पादन जून २०१६ पासून बंद असल्याने पेपरमिलमधील स्थायी, अस्थायी कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. सदर पेपरमिलचे उत्पादन त्वरित सुरू करून थकीत वेतन अदा करण्यात यावे, ...... ...
लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी/आष्टी : महाशिवरात्रीनिमित्त आरमोरीलगतच्या महादेवगड डोंगरी देवस्थानात जत्रा भरली. या जत्रेत शेकडो भाविकांनी हजेरी लावून महादेवाचे दर्शन घेतले. तसेच चपराळा येथील प्रशांतधाममध्ये जत्रेनिमित्त परिसरातील भाविकांनी मंगळवारी गर्दी ...
गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंच्या क्रीडा प्रतिभेला योग्य दिशा देण्यासाठी सुसज्ज जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी २४ कोटी २७ लाख रुपये खर्चातून विविध सोयीसुविधा उभारण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र क्रीडा विकास प्राधीकरणाने मंजुरी ...
शहराच्या धानोरा मार्गावर अनेक वर्षांपासून चालू असलेले ‘सत्यम टॉकीज’ हे चित्रपटगृह शासकीय नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याची बाब माहितीच्या अधिकारात निदर्शनास आली आहे. ...
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोलीच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान जिल्हा कृषी महोत्सव व शेतकरी आणि महिला बचत गटांच्या वस्तूंच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. ...