मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वराच्या मंदिरावर तेल व तुपाचा टिपूर (दिवा) गुरूवारी सायंकाळी लावण्यात आला. टिपूर लावताना बघण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. ...
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले आहे. ...
कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये असलेल्या हत्तींचे तिथे आता काम राहिलेले नाही. तिथे कोणी पर्यटकही हत्तींना पाहण्यासाठी येत नाही. मात्र मंत्रिमहोदयांनी सूचना केल्यास हत्तींना तेथून हलविण्याचा निर्णय रद्द केला जाईल, ..... ...
शहरातील एका कॉन्व्हेंट स्कूलमधून तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. शाळेच्या शिक्षिकेने समयसूचकता दाखवत बालिकेच्या वडिलांना फोन करून माहिती दिल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला. ...
मंगळवारी सायंकाळपासून झालेल्या वादळी पावसामुळे घोट व परिसरातील शेतकऱ्यांच्या रबी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंगळवारी रात्री ९ वाजता या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. ...
शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या कुरखेडा मार्गावरील पशुप्रजनन प्रक्षेत्राच्या प्रवेशद्वारासमोर काही नागरिकांनी वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केले होते. ...
अल्प पाऊस व कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे खरीप हंगामातील ५० टक्के धानपीक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातून गेले. आता गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना तडाखा बसला. ...
मंगळवारी रात्रीच्या सुमारास एटापल्ली तालुक्यासह आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरात अवकाळी वादळी पाऊस बरसला. या पावसामुळे रब्बी हंगामातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
तब्बल ५५ वर्षांपासून गडचिरोलीच्या वनवैभवात भर घालणाऱ्या कमलापूर येथील हत्तींचे पेंच व्याघ्र प्रकल्पात होणारे स्थानांतरण रोखण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. ...
स्थानिक गुन्हे शाखा व महाशिवरात्री उत्सवातील सुरक्षा पथकाने गेल्या पाच दिवसांत जिल्ह्याच्या विविध भागांत धाडसत्र राबवून एकूण ३ लाख ६१ हजार ७८० रूपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. ...