लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

गावातील टिल्लूपंप बंद करा - Marathi News | Close the village tillilpumps | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गावातील टिल्लूपंप बंद करा

फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षांपासून दर उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होत असताना स्थानिक प्रशासनाने कोणती उपाययोजना केली,......... ...

अनुभवातून अन्य भाषा शिकाव्या - Marathi News | Learn other languages ​​from experience | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अनुभवातून अन्य भाषा शिकाव्या

विज्ञान, गणित हे विषय प्रात्यक्षिकेतून शिकण्याचे विषय आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अध्ययनासाठी इंग्रजीचे महत्त्व अधिक असून विद्यार्थ्यांनी इंग्रजी वाचनाची सवय अंगिकारावी, तसेच मातृभाषेशिवाय इतर भाषा अनुभवाने शिकाव्या, असे प्रतिपादन जि. प. चे मुख् ...

ईव्हीएम मशीनचा वापर बंद करा - Marathi News | Stop using the EVM machine | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ईव्हीएम मशीनचा वापर बंद करा

निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनचा वापर बंद करावा, या मुख्य मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...

प्राणहिता पुलाचे काम सुरू - Marathi News | Pranhita bridge work | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्राणहिता पुलाचे काम सुरू

सिरोंचा तालुक्यातील धर्मपुरी गावाजवळ प्राणहिता नदीवर मागील वर्षीपासून पूल बांधला जात आहे. पावसाळ्यात काम ठप्प पडले होते. पूल बांधकामाच्या कामाला मागील आठ दिवसांपासून सुरुवात झाली आहे. ...

कोट्यवधीच्या दारूतस्करीनंतरही बडे ‘म्होरके’ अटकेच्या बाहेर - Marathi News | Out of the big 'Morke' detention after billions of millions of murders | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोट्यवधीच्या दारूतस्करीनंतरही बडे ‘म्होरके’ अटकेच्या बाहेर

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अवैध दारू वाहतूक आणि साठा करणाऱ्यांवर मोठ्या कारवाया केल्या. मात्र दारूबंदीच्या या जिल्ह्यात दारूतस्करी करणारे खरे ‘म्होरके’ अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नसून त्यांच्याकडून दारू ...

८०.६० लाखांचे अग्निशमन वाहन कुचकामी - Marathi News | 80.60 lakh fire fighting vehicle inefficient | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :८०.६० लाखांचे अग्निशमन वाहन कुचकामी

नगर पंचायतीला २०१६-१७ मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून ८०.६० लाख रुपयांच्या निधीतून अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्यात आले. मात्र कुशल मनुष्यबळाअभावी येथील अग्निशमन यंत्रणेची अवस्था ‘चणे आहे पण दात नाही’ अशी झाली आहे. ...

अखेर जात पंचायतीवर गुन्हा दाखल - Marathi News | Finally, filed a complaint against the Panchayat | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अखेर जात पंचायतीवर गुन्हा दाखल

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : बलात्काऱ्यावर पोलीस कारवाई न करता दंड व गावजेवणाची शिक्षा देणाऱ्या जात पंचायतीच्या ६ सदस्यांवर अखेर पोलिसांनी जातपंचायत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. यामुळे कायदा झुगारत आपण म्हणू तो कायदा अशी भूमिका घेणाऱ्या ठिकठिकाणच्या गा ...

दोन जहाल महिला नक्षलींचे गडचिरोलीत आत्मसमर्पण, दोघींवर सहा लाखांचे बक्षीस - Marathi News | Surrender of two women women naxalites in Gadchiroli, Rs.6 lakh prize on both | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन जहाल महिला नक्षलींचे गडचिरोलीत आत्मसमर्पण, दोघींवर सहा लाखांचे बक्षीस

अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी गडचिरोेली पोलिसांसमोर मंगळवारी आत्मसमर्पण केले आहे. या महिला नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसला आहे. या दोघींवर सहा लाख रूपयांचे बक्षीस होते.  ...

गडचिरोली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करा : नीलम गोऱ्हे - Marathi News | Gadchiroli: Acting under MPDA Act on raping a minor girl: Neelam Gorhe | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करा : नीलम गोऱ्हे

आरोपी अनिल मडवीने यापूर्वी असे कृत्य तीन वेळा केल्याचे निदर्शनास आल्याचं सांगत गो-हे यांनी त्याच्याविरोधात महाराष्ट्र घातक कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये ( एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी ...