लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

मार्कंडादेव यात्रेत व्यसनमुक्तीचा गजर - Marathi News | Addictive alarm at Markandev Yatra | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मार्कंडादेव यात्रेत व्यसनमुक्तीचा गजर

महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कं डा येथे झालेली यात्रा यंदाही दारू व तंबाखुमुक्त करण्याचा प्रयत्न मुक्तीपथच्या वतीने करण्यात आला. ...

स्वस्त धान्य व केरोसीन विक्रेते आक्रमक - Marathi News | Cheap grains and kerosene dealers aggressive | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्वस्त धान्य व केरोसीन विक्रेते आक्रमक

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गडचिरोली जिल्हा केरोसीन व स्वस्त धान्य विक्रेता वेल्फेअर असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

मालमत्ता सर्वेक्षण पद्धत चुकीची - Marathi News | The asset survey method is incorrect | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मालमत्ता सर्वेक्षण पद्धत चुकीची

गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात मालमत्तेचे जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. येथे सर्वे करणारे बाहेरचे लोक आहेत. ...

रणरागिणींचा दारूअड्ड्यांवर छापा - Marathi News |  Ranaragini raid on liquor bars | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रणरागिणींचा दारूअड्ड्यांवर छापा

गावातील अवैध दारू विक्रीला कंटाळून ग्रामसभेत गावातील दारू पूर्णत: बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. ...

वनहक्काचे दस्तऐवज उपलब्ध करा - Marathi News | Make available documentation documents | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वनहक्काचे दस्तऐवज उपलब्ध करा

सामुहिक वनहक्काचा दावा सादर करण्यासाठी आवश्यक असलेले बंदोबस्त मिसाल हक्क निस्तार पत्रक, गाव नकाशा, जंगल नकाशा, गाव नमुना-१-अ आदी दस्तावेज उपलब्ध करून द्यावे, ...... ...

अगरबत्ती काडीचा तुटवडा - Marathi News | Agarbatti kadhi scarcity | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अगरबत्ती काडीचा तुटवडा

कुरखेडा येथील अगरबत्ती काडी प्रकल्पाला मागील तीन महिन्यांपासून बांबूचा पुरवठा करण्यात आला नाही. ...

भरधाव वाहन उलटून २५ भाविक जखमी - Marathi News | 25 pilgrims injured after driving | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भरधाव वाहन उलटून २५ भाविक जखमी

कुनघाडा फाट्याजवळ प्रवासी घेऊन जात असलेले वाहन पलटल्याने २५ भाविक जखमी झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. ...

ग्रामसेवकांवर होणाऱ्या कारवाया थांबवा - Marathi News | Stop the activities happening on Gram Sevaks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्रामसेवकांवर होणाऱ्या कारवाया थांबवा

माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करीत तक्रारदार जिल्हा परिषद प्रशासनावर दबाव टाकून ग्रामसेवकांवर नाहक कारवाई करवून घेत आहेत. ...

'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत कोनसरी लोहप्रकल्पावर शिक्कामोर्तब - Marathi News | Seasonal Iron Protocol in 'Magnetic Maharashtra' Conference | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत कोनसरी लोहप्रकल्पावर शिक्कामोर्तब

मुंबईत झालेल्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीशी राज्य शासनाने करार केल्याने आता कोनसरी येथे होणाऱ्या लोहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...