लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

भामरागडात ४३ जणांचे रक्तदान - Marathi News | 43 blood donation in Bhamrangad | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागडात ४३ जणांचे रक्तदान

सांज मल्टी अ‍ॅक्टीव्हीटी डेव्हल्पमेंट इन्स्टिट्यूट इंटर एरिया बिनागुंडा व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने २० फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

८६ हजारांची विदेशी दारू जप्त - Marathi News | 86 thousand foreign liquor seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :८६ हजारांची विदेशी दारू जप्त

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र जगदाडे यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह खरपुंडी नाक्याजवळ चारचाकी वाहनाला अडवून या वाहनातून ८६ हजार ४०० रूपयांची विदेशी दारू गुरूवारी जप्त केली. ...

संतप्त सुशिक्षित बेरोजगार युवकांचा आक्रोश रस्त्यावर - Marathi News |  Angry angry unemployed youths in the streets | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संतप्त सुशिक्षित बेरोजगार युवकांचा आक्रोश रस्त्यावर

पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण प्राप्त करूनही अनेक वर्षानंतर नोकरी हाती न लागल्याने बेरोजगारीला कंटाळून जिल्हाभरातील संतप्त एक हजारांवर युवकांनी एकत्र येत मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरूवारी धडक दिली. ...

जमीन मालकांना विश्वासात घेऊनच होणार अधिग्रहण - Marathi News | Land owners will be taken into confidence with the acquisition | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जमीन मालकांना विश्वासात घेऊनच होणार अधिग्रहण

शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्यानंतरच गोंडवाना विद्यापीठासाठी जमिनीचे अधिग्रहण केले जाईल, ज्या शेतकऱ्याची जमीन विद्यापीठासाठी अधिग्रहीत केली जाणार आहे, त्यातील प्रत्येक शेतकऱ्यासोबतच चर्चा केली जाईल,.... ...

गटार, घरकुलांमुळे अर्थसंकल्प दुप्पट - Marathi News | Due to drainage and brood, the budget doubles | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गटार, घरकुलांमुळे अर्थसंकल्प दुप्पट

गडचिरोली शहरातील दोन अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठ्या योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमिगत गटार योजनेचे २५ कोटी रूपये व प्रधानमंत्री आवास योजनेचे सुमारे ६७ कोटी रूपये प्राप्त झाल्याने मागील दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच ..... ...

शिष्यवृत्ती घोटाळा : अ‍ॅस्पायर कॉलेजच्या संचालकाचे ‘सीआयडी’पुढे आत्मसमर्पण - Marathi News | Scholarship scam: Surrender to Aspire College Director's 'CID' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिष्यवृत्ती घोटाळा : अ‍ॅस्पायर कॉलेजच्या संचालकाचे ‘सीआयडी’पुढे आत्मसमर्पण

दूरस्थ शिक्षण अभ्यासकेंद्राच्या नावावर विद्यार्थ्यांच्या खोट्या अ‍ॅडमिशन दाखवून शिष्यवृत्ती व इतर लाभ लाटणा-या अ‍ॅस्पायर कॉलेजच्या संचालकाने अखेर नागपूरमध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिका-यांपुढे आत्मसमर्पण केले. ...

८६ हजारांची विदेशी दारू जप्त, एसडीपीओंच्या पथकाची कारवाई - Marathi News | 86,000 foreign liquor seized, action of SDP team | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :८६ हजारांची विदेशी दारू जप्त, एसडीपीओंच्या पथकाची कारवाई

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र जगदाडे यांनी आपल्या सहकारी कर्मचा-यांसह खरपुंडी नाक्याजवळ चारचाकी वाहनाला अडवून या वाहनातून ८६ हजार ४०० रूपयांची देशी, विदेशी दारू गुरूवारी जप्त के ...

अनाथ मुलीचा लावला विवाह - Marathi News | Wedding orphaned girl | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अनाथ मुलीचा लावला विवाह

जगात ज्याला कुणी नाही त्याच्या पाठिशी देव आहे, असे म्हणतात. याचाच प्रत्यय सोमवारी घोट येथे आला. लोकमंगल या सामाजिक संस्थेने अनाथ मुलीचा विवाह लावून दिला. ...

क्रीडा संकुलावरील अतिक्रमण हटविणार - Marathi News | The encroachment on the sports complex will be removed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :क्रीडा संकुलावरील अतिक्रमण हटविणार

अतिशय चर्चेचा विषय ठरलेल्या चामोर्शी तालुका क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण कायदेशिर मार्गाने हटविले जाईल, .... ...