बाह्मणी व भगवानपूर येथील महिलांनी पाच दारू विक्रेत्यांकडून ८० लिटर मोहाची दारू, लाखभर किंमतीचा मोहसडवा नष्ट करत गावातील अवैध दारूविक्री करणाऱ्या विक्रेत्यांना अद्दल घडवली. ...
ज्या जंगलाची घनता ४० प्रतिशतपेक्षा कमी आहे. अशा जंगलातील मुदतबाह्य झाडे तोडून त्या ठिकाणी नवीन वृक्षांची लागवड करून जंगलाचे संवर्धन करण्याचे नियम असताना..... ...
आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी तसेच आपत्तीतून बचाव करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची आहे. भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, अपघात, आग लागणे अशा विविध आपत्तीचे प्रमाण वाढले ..... ...
स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळत असते. आपल्याला पुढची वाटचाल करण्याकरिता कलागुणांसोबतच अभ्यासाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ...
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली व कृषी महाविद्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता कायदेविषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले. ...
गडचिरोली शहराचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी ३७ वाढीव तरतूद करण्यात आली आहे. ...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तलावात बुडवून तिची हत्या करणाऱ्या पतीस येथील सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हंसराज राजपूत रा.गोकुळनगर, गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे. ...
पाच हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम महावितरण कंपनीने सुरू केली असून मागील पाच दिवसात चंद्रपूर परिमंडळातील १ हजार ३६६ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...
नक्षल्यांच्या हालचालींची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून लांझी येथील पोलीस पाटलाची नक्षल्यांनी बेदम मारहाण करून आणि दगडांनी ठेचून निर्घृण हत्या केली. ...