लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
वन विभागाने हटविले अतिक्रमण - Marathi News | Forest Department removed encroachment | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वन विभागाने हटविले अतिक्रमण

धानोरा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील दुधमाळा क्षेत्रातील फासीटोला येथील वन जमिनीवर गेल्या पाच वर्षापासून १६ नागरिकांचे अतिक्रम कायम होते. ...

तेंदू लिलावांकडे ठेकेदारांची पाठ - Marathi News | Text of contractor to tendu auction | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेंदू लिलावांकडे ठेकेदारांची पाठ

गडचिरोली जिल्ह्यातील वर्षातील सर्वात मोठा व्यवसाय असलेल्या तेंदूपत्त्यावर यावर्षी मंदीचे सावट आहे. ...

लोकसहभागातूनच जलसमृद्धी - Marathi News | Water Consumption through Public Sector | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लोकसहभागातूनच जलसमृद्धी

पाणी हेच जीवन आहे. सद्यस्थितीचा विचार करता पाण्याची दुर्भिक्षता फारच गंभीर होत चालली आहे. भूजल पातळी वेगाने खाली जात आहे. ...

कारागृहबंदींनी शेतीतून घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न - Marathi News | Prisons of four and a half lakhs were collected from farmland | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कारागृहबंदींनी शेतीतून घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न

कारागृह म्हणजे शिक्षा भोगण्याचे ठिकाण. बंदीस्त कोठडी, रूक्ष वातावरण आणि त्यात अंगमेहनतीची कामे करावी लागतात असाच सर्वसाधारण समज असतो. ...

वनाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना हवी - Marathi News | Need to take care of the safety of the forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वनाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना हवी

मानवी जीवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल भविष्यात धोक्याची घंटा ठरणार आहे. ...

कर न भरल्यास जप्तीची कारवाई - Marathi News | Action for seizure if not paid | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कर न भरल्यास जप्तीची कारवाई

चामोर्शी नगर पंचायतीच्या हद्दीत संपूर्ण शहर, शंकरपूर, सावरहेटी, दहेगाव आदी भागाचा समावेश आहे. शहरातील अनेक नागरिकांनी चालू वर्षातील व मागील थकीत मालमत्ता कराचा अद्यापही भरणा केलेला नाही. ...

स्वयंरोजगारातून होणार नागरिकांसह गावांचा विकास - Marathi News | Development of villages along with citizens from self-employed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्वयंरोजगारातून होणार नागरिकांसह गावांचा विकास

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ व्या बटालियनच्या वतीने नक्षलप्रभावित धानोरा तालुक्यातील नागरिकांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने सिव्हिक अ‍ॅक्शन कार्यक्रमांतर्गत .... ...

विकासाची वाट दाखवा, वाट लावू नका ! - Marathi News |  Show the path of development, do not wait! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विकासाची वाट दाखवा, वाट लावू नका !

ग्रामीण विकासाचा मार्ग जिल्हा परिषदेतून जातो असे म्हटले जाते. पण ती जिल्हा परिषद ‘झोलबा पाटलाचा वाडा’ झाला की मग काही खरं नसते. ...

राज्यात दोन नवीन कारागृहांचा प्रस्ताव - Marathi News | The proposal of two new prisons in the state | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राज्यात दोन नवीन कारागृहांचा प्रस्ताव

विदर्भ किंवा मराठवाड्यातील कारागृहांमध्ये अतिरिक्त कैद्यांचे ‘लोड’ फारसे नाही. पण मुंबई-पुण्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी आहेत. ...