लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

वीज तारेच्या स्पर्शाने युवक व नीलगाय ठार - Marathi News | Youth and Nilgai killed by touching the power star | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वीज तारेच्या स्पर्शाने युवक व नीलगाय ठार

वैरागड-आरमोरी मार्गावर असलेल्या वैरागडपासून चार किमी अंतरावरील पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाणाºया वन तलावात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावून ठेवलेल्या जीवंत विद्युत तारेला स्पर्श .... ...

१०१ शिक्षकांची नोकरी धोक्यात - Marathi News | 101 teachers' job hazard | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१०१ शिक्षकांची नोकरी धोक्यात

आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी प्राप्त केलेल्या शिक्षकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. २६ फेब्रुवारी हा शेवटची तारीख देण्यात आली होती. ...

२२० गावांवर घोंघावतेय जलसंकट - Marathi News | Snail water conservation on 220 villages | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२२० गावांवर घोंघावतेय जलसंकट

यावर्षी जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे अनेक गावांवर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार ...... ...

भूमिगत पुलालगत गतिरोधकाचा अभाव - Marathi News | Lack of Underground Traffic Control | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भूमिगत पुलालगत गतिरोधकाचा अभाव

शहरातील रेल्वे भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधकाचा अभाव असल्याने येथे होणाऱ्या किरकोळ अपघातात वाढ झाली आहे. परंतु येथे गतिरोधक निर्माण करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...

नक्षल्यांच्या विनाशातून विकास शक्य - Marathi News | Development of Destruction of Naxalites is possible | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल्यांच्या विनाशातून विकास शक्य

गडचिरोली जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत नक्षलवादी अडथळा आणत आहेत. हिंसक व घातपाताच्या कारवाया घडवून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून सातत्याने होतो. ...

शेकडो युवक, युवती धावल्या - Marathi News |  Hundreds of young men, the woman ran | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेकडो युवक, युवती धावल्या

स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी मंगळवारला सकाळी ८ वाजता लक्ष्मी गेट परिसरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत नगरसेवकांसह शेकडो युवक, युवती धावल्या. ...

पोलिसांकडून महाराष्ट्र दर्शन - Marathi News | Police from Maharashtra View | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलिसांकडून महाराष्ट्र दर्शन

पोलीस व आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सन २०१३-१४ वर्षापासून नक्षलपीडित, आदिवासी मुला, मुलींना महाराष्ट्र दर्शन सहलीची योजना राबविली जात आहे. ...

कत्तलखान्यात जाणाऱ्या ८४ गोवंशांना जीवनदान - Marathi News |  Livelihood of 84 cattle in slaughter house | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कत्तलखान्यात जाणाऱ्या ८४ गोवंशांना जीवनदान

तीन ट्रकमधे भरून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या गोवंशांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून जीवदान दिले. ८७ पैकी ३ गोवंश मृत आढळली. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली. ...

दक्षिण गडचिरोलीत राष्ट्रवादी-भाजपला यश - Marathi News | Nationalist BJP in South Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दक्षिण गडचिरोलीत राष्ट्रवादी-भाजपला यश

अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळाले. काही सरपंचांसह सदस्यपदावरून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळविले. ...