भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रांतर्गतच्या नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा व पेनगुंडा ग्रामस्थांनी एकत्र येत रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षलींची चार स्मारके उद्ध्वस्त केली. ...
मासिक पाळी ही नैैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्गाने स्त्रिला दिलेली ही एक देण आहे. परंतु समाजात मासिक पाळीविषयी अनेक अज्ञान व अंधश्रद्धा तसेच गैैरसमज आहेत. ...
विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता तालुक्यातील जपतलाईपासून १ किमी अंतरावर घडली. ...
श्री संप्रदाय भक्त सेवा समिती गडचिरोली तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने गुढीपाडवानिमित्त रविवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमुळे चामोर्शी नगरी दुमदुमली. ...
देसाईगंज तालुक्यातील कुरूड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे व भगदाड पडले होते. या रस्त्याचे बांधकाम व्हावे, यासाठी मागील १२ वर्षांपासून शासन, प्रशासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता. ...
स्वच्छ भारत अभियान (शहरी) अंतर्गत छत्रपती शाहूनगर प्रभागात तसेच स्वामी विवेकानंद नगरात लोकसहभागातून नगरसेवकांनी स्वच्छता मोहीम नुकतीच राबविली. यावेळी पालिका पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी रस्त्यावर व खुल्या परिसरात झाडू लावून स्वच्छता केली. ...
नक्षलग्रस्त आदिवासी बहूल भागात काम करताना सरपंचांना काम करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीतही गाव विकासाचे कामे करीत आहेत. मात्र अत्यल्प मानधनामुळे काही सरपंचांचे मनोबल खचले आहे. ...