ऑनलाईन लोकमतगडचिरोली : इंडियन इंस्टिट्युट आॅफ युथ वेलफेअर संस्था गडचिरोलीच्या वतीने स्थानिक प्रेस क्लब भवनात १९ मार्च रोजी तालुकास्तरीय आरोग्य हक्क जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, औषधींचा तुटवडा, स ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चामोर्शी तालुक्यातील वाघोली रेती घाटाच्या परिसरात धाड टाकून दोटकुली साझाच्या तलाठ्यांनी रेतीची तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला तर संबंधित ट्रॅक्टर मालकाला.... ...
चामोर्शीवरून लखमापूर बोरीकडे जाणारी दुचाकी व विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ९.३० वाजताच्या सुमारास .... ...
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या नवीन कामांना आता मंजुरी मिळाली आहे. वर्ष २०१७-१८ या आर्थिक वर्षातील निधीतून .... ...
दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण १५ हजार ३५२ सभासद शेतकºयांना ४९ कोटी ३३ लाख २१ हजार रूपयाच्या पीक कर्जाचे वाटप केले. ...