एटापल्ली तालुक्यातील कोटमी गावाजवळील मेंढरी जंगल परिसरात पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये एक महिला नक्षलवादी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने ती सर्वसामान्य व्यक्तीला अवगत होणे आवश्यक आहे. विद्यार्थी व शिक्षक यांनी राष्ट्रभाषेत प्रभुत्व निर्माण करावे. भाषा व्यक्तीला समृध्द करते. भाषा समृध्द करण्यासाठी अवांतर वाचन करावे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केल ...
स्थानिक मुख्य मार्गावरील बाजारवाडी परिसरात सिरोंचा नगर पंचायतीची जुनी इमारत आहे. या इमारतीच्या भिंती पाडून येथे व्यावसायिकांसाठी दुकान गाळे तयार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने येथील जुन्या भिंती पाडण्याचे काम सुरू आहे. ...
जिल्हा पोलीस दलाच्या शिपाई पदाच्या भरतीसाठी शारीरिक क्षमता चाचणीत १४ हजार ५६६ पुरूष व महिला उमेदवार उर्त्तीण झाले आहेत. अवघ्या १२९ जागांसाठी होत असलेल्या या भरतीसाठी लेखी परीक्षेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र उत्तीर्ण उमेदवारांपैकी जेमतेम ...
शहरवासीयांकडून मालमत्ता कराची झपाट्याने वसुली करण्यासाठी पालिका प्रशासनाने थकबाकीदारांविरोधात १३ मार्चपासून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली आहे. २३ मार्चपर्यंत ११ दिवसांत पालिका प्रशासनाने १०९ थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई केली असून त् ...
राज्यभरातील रास्तभाव दुकानदारांनी १ एप्रिलपासून संप करण्याचा इशारा दिल्यानंतर शासनाने दुकानदारांविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये कारवाई करण्याबाबतचे पत्र काढले आहे. ...
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था गडचिरोलीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौक ते जिल्हा रूग्णालयापर्यंत शनिवारी सायकल रॅली काढून क्षयरोग निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात आली. ...
नक्षल चळवळीतून पाच वर्षांपूर्वी बाहेर येऊन पोलिसांकडे आत्मसमर्पण केलेल्या युवकाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना धानोरा तालुक्यातील दराची या गावाजवळील जंगलात घडली. ...