आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. लोकांनी या योजनांची माहिती घेऊन याचा लाभ घ्यावा तसेच योजनांची माहिती तलाठी व ग्रामसेवकांनी लोकांपर्यंत पोहोचवावी,..... ...
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून संप पुकारला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून धानोरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेतील व्यवहार पूर्णत: ठप्प झाले आहेत. ...
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम देचलीपेठा, किष्टापूर भागात नुकताच दौरा करून कृषी विभागामार्फत झालेल्या विविध कामांची पाहणी केली. ...
पाण्याअभावी जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत सोमवारी जिल्हा सामान्य रूग्णालय व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणी समस्य ...
दिन दयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नगर परिषद गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मंगळवारी पोटेगाव मार्गावरील गोंडवन कला दालनात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ...
केवळ प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली झालेल्या पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान आढळलेल्या मंडळांतील पीकांसाठी नुकसानभरपाई देण्याचा २३ फेब्रुवारीचा तुघलकी निर्णय मागे घेण्याची घोषणा महसूलमंत्र्यांनी विधीमंडळात केली. ...