जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा तालुक्यात १६० दशलक्ष वर्षापूर्वीचे डायनासोरचे अवशेष तीन वर्षापूर्वी मिळाले होते. त्याचा आधार घेत सिरोंचाजवळ डायनासोरचे जीवाष्म संग्रहालय बनविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ...
कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर येथील ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी एफडीसीएमच्या मार्फत केली जाणारी वृक्षतोड थांबवून तीन ट्रॅक्टर शुक्रवारी जप्त केले आहेत. ...
राज्यात इतर जिल्ह्यांच्या पोलीस दलाच्या तुलनेत सर्वाधिक असुरक्षित आणि आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस दलात भरती होण्यासाठी हजारो बेरोजगार एका पायावर तयार आहेत. ...
चंद्रपुर जिल्ह्यात जखमी वाघ आढळून तब्बल पाच दिवस लोटूनही त्याच्यावर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यातील बोळढा गट ग्राम पंचायतीअंतर्गत टोली येथील शेतशिवारात मागील अनेक दिवसांपासून जखमी व आजारी स् ...
रेती वाहतूकदाराकडून पैसे लुटणे तसेच दुसऱ्या एका व्यक्तीच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीच्या पाच पदाधिकाऱ्यांना चामोर्शी पोलिसांनी गुरूवारी अटक केली. ...
आदिवासी महिलांच्या आरोग्यविषयक अनेक समस्या आहेत. पण त्याकडे गांभिर्याने लक्ष दिल्या जात नाही. परंपरागतरित्या प्रत्येक गावागावात पाळली जात असलेली ‘कुर्मा’ पद्धत चांगली किंवा वाईट या वादात न पडता ती पद्धत पाळताना महिलांना होणारा त्रास कमी करण्याकडे लक् ...
तालुक्यातील अरततोंडी येथील एका महिलेच्या डोक्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्थानिक जि.प. हायस्कूलच्या सभागृहात गुरुवारी उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील २४ अंगणवाडी सेविका व मदतनीसा ...
आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी फायरलाईन जाळली जाते. यावर कोट्यवधी रूपये खर्च होत असले तरी जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण थांबले नाही. यावरून फायरलाईन जाळण्याबरोबरच इतर उपाययोजनाही निष्प्रभ ठरत आहे. ...