चामोर्शी तालुक्यातील गिधाड संवर्धन प्रकल्पाला मंगळवारी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यातील ३३ वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी भेट देऊन अभ्यास केला. ...
पटसंख्या कमी झाल्याचे कारण पुढे करून शासन शाळा बंद करीत आहे. शिक्षकांच्या माथी अध्यापनाव्यतिरिक्त कामे लादून विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पेंशनच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. ...
गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन करूनच वार्षिक पगारवाढ देण्याबाबतचे पत्र आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी काढले आहे. याला विरोध करण्यासाठी राज्यभरातील एनआरएचएम कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिल ...
चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल अॅन्ड एनर्जी लि.या कंपनीकडून उभारल्या जात असलेल्या लोहप्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे आता महिनाभरात भूसंपादन केले जाणार आहे. ...
नगरोत्थान जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या देसाईगंज शहरातील चार रस्त्यांवरील विद्युतीकरण कामात नगर परिषदेने घोळ केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिल या कालावधीत समता सप्ताह साजरा करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सर्व शाळा, ....... ...
प्रशासनाने जिल्ह्यातील १६७ गावे टंचाईग्रस्त घोषीत केली आहेत. या गावांमधील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ दिला जाणार आहे. ...
सिरोंचा तालुक्यात मागील चार दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. याचा सर्वाधिक फटका मिरची पिकाला बसत आहे. वाळू घातलेली मिरची ओली होत आहे. ...
धडक सिंचन विहीर उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० सिंचन विहीर मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र नियमापेक्षा कमी प्रमाणात विहीर खोदून दिली जात आहे. ...