तेंदूपत्ता हंगामापूर्वी जंगलात तेंदू झाडांची खुटकटाई करण्यासाठी गेलेल्या ११ जणांपैकी गाव पाटलाला पकडून जंगलात नेऊन नक्षल्यांनी त्यांची हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१३) दुपारी घडली. दुरगुराम चैनू कोल्हे (४५) रा.कटेझरी असे त्या गाव पाटलाचे नाव आहे. ...
सर्वसामान्य व गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी हजारावर घरकूल मंजूर केले जातात. ...
कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर, भगवानपूर, देऊळगाव, वाढोणा, सावलखेडा या गावातील ग्रामसभांनी एफडीसीएमच्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी १३ मार्चपासून जंगलातच उपोषण करण्याचा इशारा दिला. ...
तेलंगणातील वाळू कंत्राटदार किसनरेड्डी यांच्या तक्रारीवरून आसरअल्ली पोलिसांनी सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा अंकिसा ग्रामपंचायतीचे उपसरपंच येनगंटी व्यंकटेश्वर किसनराव यांच्या विरूध्द भादंविचे कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ...
चामोर्शी येथे कृउबास व तालुका विक्री संघाच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास तथा मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. ...
आरमोरी तालुक्याच्या सिर्सी, कुकडी, नरोटी (चक), विहीरगाव, मोहटोला येथील शेतकऱ्यांना महसूल व वनजमीन वनहक्क प्राप्त असून या जमिनीवर अवैैध अतिक्रमण करण्यात आले आहे. ...