दिन दयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नगर परिषद गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मंगळवारी पोटेगाव मार्गावरील गोंडवन कला दालनात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ...
केवळ प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली झालेल्या पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान आढळलेल्या मंडळांतील पीकांसाठी नुकसानभरपाई देण्याचा २३ फेब्रुवारीचा तुघलकी निर्णय मागे घेण्याची घोषणा महसूलमंत्र्यांनी विधीमंडळात केली. ...
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्णयानुसार अपंगांसाठी राखून ठेवावयाच्या तीन टक्के निधी मधून स्थानिक पालिका प्रशासनाच्या वतीने न.प. क्षेत्रातील ६७ लाभार्थ्यांना त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार अर्थसहाय्य खासदार अशोक नेते यांच्या हस्ते देण्य ...
अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आयटक व सिटू संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
जिल्हा, तालुकास्तरावर आंदोलने केल्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावर स्वस्त धान्य व केरोसीन विक्रेत्यांचा महामोर्चा काढण्यात आला. मात्र सरकारच्या वतीने संघटनेच्या व दुकानदारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही. ...
एटापल्ली तालुक्यातील कोटमी गावाजवळील अलेंगा जंगल परिसरात पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये एक महिला नक्षलवादी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. ...