ऑनलाईन लोकमतमुलचेरा : बांबू भरून मार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जिमलगट्टा-पेठा क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट यांच्या चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत ऋषी पोरतेट व त्यांच्या सोबत असलेले सुरेश रसपल्ली हे जखमी झाले आहेत. सदर अपघात ...
ना लोकसभा, ना राज्यसभा, सबसे बडी ग्रामसभा, असं म्हणत गडचिरोली जिल्ह्यातील लहानशा गोडलवाही गावातील गावकऱ्यांनी बुधवारी दारु व तंबाखूच्या विरोधात दंड थोपटले आहेत. ...
तालुक्यातील आमगाव-वालसरा-भिवापूर या गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामार्गाच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी पाठपुरावा केला. ...
आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. लोकांनी या योजनांची माहिती घेऊन याचा लाभ घ्यावा तसेच योजनांची माहिती तलाठी व ग्रामसेवकांनी लोकांपर्यंत पोहोचवावी,..... ...
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून संप पुकारला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून धानोरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेतील व्यवहार पूर्णत: ठप्प झाले आहेत. ...
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम देचलीपेठा, किष्टापूर भागात नुकताच दौरा करून कृषी विभागामार्फत झालेल्या विविध कामांची पाहणी केली. ...
पाण्याअभावी जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत सोमवारी जिल्हा सामान्य रूग्णालय व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणी समस्य ...