धानोरा तालुक्यातील मुरु मगाव येथे नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी त्यांच्या मार्गात भूसुरुग पेरून ठेवल्याचे रविवारी सायंकाळी लक्षात आले. यामुळे मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव उघडकीस आला. ...
अहेरी तालुक्यातील देचलीपेठा व सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे पाणी टंचाईची सावट निर्माण झाले आहे. महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिला वर्ग त्रस्त झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या जून महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी अनेक जण तयारीला लागले आहेत. भाजपसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून योग्य उमेदवारांची चाच ...
जिल्हाभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रविवारी स्थानिक आमदार व खासदारांना घेराव घालून मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनातून केली. ...
तालुक्यातील कासवी ग्रामपंचायतीने गरजू कुटुंबीयांना घरकूल मिळण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत एकमताने घेतला. मात्र शासन व प्रशासनाकडून घरकूल मंजूर करण्यात आले नाही. ...
दरवर्षी होणाऱ्या फी वाढीवर यावर्षी पालकांनी आक्षेप घेतल्याने पालक आणि प्लॅटिनम ज्युबिली शाळेच्या व्यवस्थापनामध्ये गेल्या १५-२० दिवसांपासून सुरू असलेला ताण-तणाव अखेर मिटला. ...
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने कठाणी नदी पुलाजवळ शनिवारी १ लाख ७४ हजार रूपये किमतीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. ...