भामरागड शहरासह तालुक्याच्या काही भागात शनिवारी सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास वादळवाऱ्यासह पाऊस बरसला. दरम्यान गारपीट झाल्याने अनेकांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले. ...
राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ट वाहतूक, जहाजबांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते ...
राज्यातल्या सहा प्रादेशिक विभागांपैकी चार विभागात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जलसाठ्याची स्थिती बरी असली तरी विदर्भवासीयांचा घसा आताच कोरडा पडत आहे. त्यात पश्चिम विदर्भातल्या (वऱ्हाड) पाच जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती आहे. ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा लढा नेहमीच शिक्षकांच्या अस्मितेचा लढा राहिला आहे. शिक्षकांवरील शासनाच्या अन्यायाविरोधात शिक्षक समितीने नेहमीच वाचा फोडली आहे. ...
वातावरणातील बदल, भाजीपाला व अन्नधान्यात होणारा रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर व अनेकांना जडलेले मादक पदार्थांचे व्यसन याचा जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. ...
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देवस्थानच्या कामाला जानेवारी २०१६ पासून प्रत्यक्ष सुरूवात झाली. परंतु अद्यापही या मंदिराचे काम पूर्ण झाले नाही. ...