माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
चामोर्शी नगर पंचायतीच्या हद्दीत संपूर्ण शहर, शंकरपूर, सावरहेटी, दहेगाव आदी भागाचा समावेश आहे. शहरातील अनेक नागरिकांनी चालू वर्षातील व मागील थकीत मालमत्ता कराचा अद्यापही भरणा केलेला नाही. ...
घरात अठराविश्वे दारिद्र्य, त्यातच वडिलांचा आजार, उपचारासाठी पैसे नाहीत. वडिलांच्या आजारामुळे काष्ठशिल्पाचा व्यवसाय ठप्प पडला. काय करावे तिला सुचेना. ...
गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र प्रतिबंध कायदा २००३ ची संबंधित यंत्रणांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यंत्रणांना दिले. ...
आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेंतर्गत तालुका स्तरीय जनसंवाद कार्यक्रम १७ मार्च रोजी आरमोरीत येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. ...
मुख्यमंत्र्यांच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ठ कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथील ग्रामस्थांना वनहक्क कायद्याअंतर्गत वनजमिनीवर सामुहिक वनहक्काचे शासनाचे पत्र तहसीलदार अजय चरडे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. ...