कुरखेडा तालुक्यातील पुराडा-मालेवाडा मार्गावरील रामगड गावानजीक असलेल्या तलावाच्या वळणावर बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भरधाव कारची झाडाला जबरदस्त धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झाले. ...
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी देसाईगंज शहरातील प्रत्येक वॉर्डात बिनबोभाटपणे दारूविक्री केली जात आहे. दारू बंद करावी, यासाठी महिलांनी आ. कृष्णा गजबे यांना गाठून निवेदन सादर केले. ...
उन्हाची तिव्रता वाढण्याबरोबरच एसी, कुलर, वॉटर कुलर, फ्रिज आदी साधनांचा वापर वाढत चालला आहे. या साधनांच्या वापरामुळे वीज मोठ्या प्रमाणात खर्च होते. तरीही या साधनांचा योग्य वापर केल्यास विजेची बचत शक्य आहे. ...
मलेरिया रोगाचे सर्वाधिक रूग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळत असल्याने गडचिरोली जिल्हा मलेरियाबाबत अतिशय संवेदनशील समजल्या जातो. येथील वातावरण व भौगोलिक परिस्थिती मलेरियाच्या डासांसाठी अनुकूल असली तरी झोपताना मच्छरदानीचा वापर केल्यास...... ...
विद्यमान शासनाने निवडणुकीच्या पूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन येथील जनतेला दिले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरले असून कारवाफाससह अनेक सिंचन प्रकल्प जसेच्या तसे रखडले आहेत. ...
एसी व व्हॉल्वोची सुविधा उपलब्ध असल्याने शिवशाही बसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळून नफा प्राप्त होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र केवळ १३ दिवसात शिवशाही बसला सुमारे १ लाख १९ हजार ३९८ रूपयांचा तोटा झाला आहे. ...
नक्षलविरोधी अभियानादरम्यान रविवारी गडचिरोली पोलिसांनी अभूतपूर्व यश मिळवत १६ नक्षल्यांना कंठस्नान घातल्याचे दिसून आले तरी प्रत्यक्षात त्या चकमकीतील मृतांचा आकडा आता ३१ वर पोहोचला आहे. ...