राज्यातील विकसनशील नगर परिषद म्हणून देसाईगंज पालिकेची ओळख आहे. देसाईगंज शहराच्या सर्वागिण विकासासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून विविध योजना राबवून शहराचा विकास घडवून आणणार, अशी ग्वाही गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. ...
गडचिरोली नगर परिषदेला प्राप्त झालेल्या नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून सुमारे १ कोटी १५ लाख ५३ हजार ९२९ रूपयांची कामे केली जाणार आहेत. या कामांची निविदा काढली असून सदर कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी दिली आहे. ...
केंद्रीय रिझर्व पोलीस दल ११३ बटालियनचा शौर्यदिन ९ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त सीआरपीएफ जवानांना आंतरिक सुरक्षा पदक देऊन सन्मानित करण्यात आले. ...
धानोरा तालुक्यातील मुरु मगाव येथे नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी त्यांच्या मार्गात भूसुरुग पेरून ठेवल्याचे रविवारी सायंकाळी लक्षात आले. यामुळे मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव उघडकीस आला. ...
अहेरी तालुक्यातील देचलीपेठा व सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे पाणी टंचाईची सावट निर्माण झाले आहे. महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिला वर्ग त्रस्त झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या जून महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी अनेक जण तयारीला लागले आहेत. भाजपसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून योग्य उमेदवारांची चाच ...
जिल्हाभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रविवारी स्थानिक आमदार व खासदारांना घेराव घालून मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनातून केली. ...