माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राज्य परिवहन महामंडळाची बस जंगल परिसरात अडवून बंदुकीच्या धाकावर बस वाहकाकडून बळजबरीने पैसे लुटणाऱ्या तीन आरोपींना अहेरी पोलिसांनी आलापल्ली जंगल परिसरातून २८ मार्च रोजी अटक केली. ...
स्वत:हून पुढाकार घेऊन व धाडस करीत नक्षलवाद्यांना गावबंदी केलेल्या नक्षलग्रस्त भागातील आदिवासी क्षेत्रातील तसेच बिगर आदिवासी गावांना शासनाकडून प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याबाबतची नक्षल गावबंदी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
राज्यातल्या सहा प्रादेशिक विभागांपैकी चार विभागात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जलसाठ्याची स्थिती बरी असली तरी विदर्भवासीयांचा घसा आताच कोरडा पडत आहे. त्यात पश्चिम विदर्भातल्या (व-हाड) पाच जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती आहे. ...
घोट येथील नवोदय मराठी उच्च प्राथमिक विद्यालयात ४ थ्या वर्गात शिकणाऱ्या सूरज अशोक मेहता या विद्याथ्याने २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट परीक्षेत गणित या विषयात राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. ...
ऑनलाईन लोकमतआलापल्ली: तालुक्यातील शंकरपूर (वेलगूर, किष्टापूर) येथील शेतकरी मुकूंदा वसाके यांच्या तणसाच्या ढिगाला आग लागल्याने आॅईल इंजिनसह पाईप जळून खाक झाले. यामुळे वसाके यांचे १० ते १२ हजार रूपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच जि.प. उपाध् ...
येथील ग्रामीण रुग्णालयात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वृत्त लोकमतने १० मार्चला प्रकाशित केले. ...