ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व स्वास्थ्य केंद्रात डॉक्टर व परिचारिकांची बहुसंख्य पदे रिक्त असल्याने स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही बाब गंभीर असून आरोगयाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंधारण व गंगाशुध्दीकरण मंत्री नितीन गडकरी हे गोंडवाना विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभानिमित्त गडचिरोली शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते य ...
नक्षल कारवायांना रोखण्यासाठी सरकारने १९९१ मध्ये सीआरपीएफच्या ११३ बटालियनची स्थापना केली. या बटालियनतर्फे स्थानिक नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले, असे सांगत नागरिकांनी नक्षलवाद्यांना थारा देऊ नये, .... ...
वन विभागाची पुनर्रचना नवीन वन परिक्षेत्र राऊंडस् व बिट्स निर्मिती या योजनेतर योजनेतील राज्यभरातील ४५३ पदांना सन २०१८-१९ मध्ये चालू ठेवण्याबाबत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ४४ पदांचा समावेश आहे. ...
कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे यासाठी लढा आणखी तीव्र केला जाईल. टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाईल अशी माहिती गडचिरोली जिल्हा कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वकील खेडकर यांनी दिली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा येथून पाच किमी अंतरावरील राष्ट्रीय महामार्ग ६३ वर रामंजापूरजवळील पेट्रोलपंपासमोर रविवारी ४.३० वाजता ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एक जागीच ठार झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले.रमेश लचीरेड्डी येमनुरी (३५) रा. ...
भामरागड येथील शोभा नगरातील बलराम सुनील दास यांचे घर जळून खाक झाल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
देशभरातील बाजारपेठेत तेंदूपत्त्याच्या व्यवसायावर मंदीचे सावट आहे. काही व्यापाऱ्यांकडे गतवर्षी खरेदी केलेला तेंदूपत्ता अजूनही शिल्लक आहे. परिणामी कंत्राटदारांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांनी तेंदूपत्त्याच्या लिलावांकडे पाठ फिरविली आहे. ...
धानोरा तालुक्यातील सर्च(शोधग्राम) येथील मॉ दंतेश्वरी रुग्णालयात २६ व २७ मार्च दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात स्त्रियांसंबंधीचे विकार, हर्निया, मुतखडा, गलगंड आदी विकारांच्या तब्बल ८० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ...