ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने १ कोटी ८७ लाख रूपये खर्च करून १० निवासस्थाने बांधली आहेत. या निवासस्थानांचे काम दोन वर्षापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र सदर निवासस्थाने अजुनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ जयंती निमित्त गडचिरोली शहरातील सिटी हॉस्पिटल तर्फे शनिवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात सुमारे १२७ रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली व्यक्त केली. ...
आष्टी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. मात्र या योजनेतून आष्टी शहरवासीयांना पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा योजनेतून दोन नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही काम अ ...
आलापल्ली येथील राणी दुर्गावती शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. अध्यक्षा तथा विद्यमान जि.प.चे बांधकाम सभापती भाग्यश्री आत्रा ...
शहरातील बहुप्रतीक्षित जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे रविवार दि.१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत प्रमुख अतिथी असतील. ...
रक्तरंजित क्रांती करून लोकशाही संपविणे हाच नक्षलवाद्यांचा उद्देश आहे. मात्र तो कदापीही यशस्वी होणार नाही, असे ठामपणे सांगून, ज्यांच्यामुळे हजारो आदिवासींवर विस्थापित होण्याची वेळ आली ते नक्षलवादी आदिवासींचे हित काय जोपासणार? ...
रक्तरंजित क्रांती करून लोकशाही संपविणे हाच नक्षलवाद्यांचा उद्देश आहे. मात्र तो कदापीही यशस्वी होणार नाही, असे ठामपणे गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले आहे. ...
नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा-या भामरागडच्या दोन आदिवासी विद्यार्थिनींनी आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवत थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. ...
आॅनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेला वेग देऊन बदली प्रक्रिया कोणाच्याही दबावाखाली न येता राबवावी, अशी मागणी दुर्गम भाग शिक्षक संघटना तालुका शाखा कोरची, एटापल्लीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरची व एटापल्लीचे तहसीलदार यांच्या मार्फत पाठविले ...