गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिरव्या बांबूच्या दरात वाढ करण्यात आली असून दर आठवड्याला बांबूचा डेपोमध्ये पुरवठा होत नसल्याने तालुक्यातील बुरड समाजाचा पारंपरिक व्यवसाय संकटात सापडला आहे. ...
वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली असून त्याचा फटका गडचिरोली शहराला बसत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, .... ...
भूगर्भातील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असलेल्या आठ गावांतील पाण्याच्या स्त्रोतातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी शासनाकडून फ्लोराईड रिमूव्हल युनिट लावले जाणार आहेत. ...
डीसीपीएस (नवीन परिभाषीत अंशदायी निवृत्ती वेतन योजना) पेन्शन योजनेचे हिशेब अद्यावत करावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या वनपाल व वनरक्षकांसाठी सुमारे ६१ लाख ७४ हजार ५६५ रूपयांचे साहित्य खरेदी करायचे आहेत. मात्र वन विभागाने यासाठी ई-टेंडरींग न काढता केवळ कोटेशन मागून साहित्य खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. ...
नक्षलवाद्यांनी जिल्ह्याच्या टोकावरील ज्या सिरोंचा तालुक्यातून महाराष्टष्ट्र आणि नंतर छत्तीसगडमध्ये प्रवेश करून आपली चळवळ वाढविली, त्या सिरोंचा तालुक्यातूच आता नक्षल चळवळ हद्दपार होण्यास सुरूवात झाली आहे. ...
गडचिरोली शहरातील २३ ओपन स्पेसच्या विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत केली जाणार आहेत. त्यामुळे ओपन स्पेसचे रूप पालटण्यास मदत होणार आहे. ...