आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत घोट उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत १० केंद्रांवरून सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात एकूण ६२ हजार ८९ क्विंटलची धान खरेदी करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत गडचिरोली शहरातील ३८ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी १ कोटी ६७ लाख ४० हजार ५८० रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर कामे ल ...
जंगलामध्ये पक्ष्यांची शिकार करण्यासाठी गेलेल्या एटापल्ली तालुक्यातील रेकनार येथील सोनसू मिरचा उसेंडी याला सी-६० पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार करून त्याला नक्षलवादी घोषित.... ...
यावर्षी पहिल्यांदाच नगर परिषदेत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्तीची मोहीम सुरू केली होती. मात्र त्यानंतरही नगर परिषदेला मागील वर्षी एवढी सुध्दा वसुली करणे शक्य झाले नसून मालमत्ता कर वसुलीचा आकडा ३१ मार्चअखेर ६९.५५ टक्क्यांवर थांबला आहे. ...
शहरातील लांझेडा परिसरात प्रशस्त बगिचा तयार करण्याच्या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सन २०११-१२ मध्ये गडचिरोली नगर पालिकेला ३० लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. ...
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत २०१७-१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील ८९ केंद्रांवरून एकूण ५ लाख ६ हजार ६६१ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. मात्र यंदाच्या हंगामात तब्बल २ लाख १३ हजार ४०९ क्विंटलने धान खरेदी घटली आहे. ...
जिल्ह्यातील सर्व कर्मचाºयांना १९८२ व १९८४ ची निवृत्ती वेतन योजना लागू करावी, २३ आॅक्टोबर २०१७ चा वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यात यावा,..... ...