ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सहकारी संस्थांमार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ६५ वर केंद्रावरून २०१७-१८ च्या खरीप हंगामात एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी क ...
गडचिरोली जिल्ह्यात लहान-मोठे असे १ हजार २०० तलाव असून १ हजार तलाव जिल्ह्यातील ९५ मत्स्यपालन संस्थांना लीजवर देण्यात येत होते. परंतु सामूहिक वनहक्क कायद्यामुळे गावातील वन समित्यांना तलावाचे स्वामित्त्व बहाल झाल्याने मत्स्यपालन संस्थांचे आर्थिक उत्पन्न ...
तळेगाव, मोहगाव व साधुटोला येथील दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा. या मागणीसाठी कुरखेडा तालुक्यातील तळेगाव व वाकडी गावातील अनेक महिला शुक्रवारी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या. ...
लोकांचा शासन आणि प्रशासनावर असणारा विश्वास कायम राखण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणासह समर्पणपूर्वक आपले काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीने शनिवारी आरमोरी तालुक्याचा दौरा केला. देऊळगाव, ठाणेगाव व आरमोरी येथील विविध ठिकाणी भेटी देऊन सोईसुविधांची पाहणी केली. ...
आशावर्कर व गटप्रवर्तकांना किमान १८ हजार वेतन लागू करून शासकीय सेवेत कायम करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. ...
तालुक्यातील आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर असलेल्या लभानतांडाजवळ गुरुबक्षाणी कंपनीच्या कामावर जात असलेले चारचाकी वाहन उलटल्याने चालक व मदतनीस यांच्यासह सहा मजूर जखमी झाले. ...
समान काम, समान वेतन धोरणाचा अवलंब करण्यात यावा, एनआरएचएममधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात असलेल्या रिक्त जागांवर कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांकरिता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ .... ...