शिल्पकलेचा अप्रतीम नमूना ठरावा, अशी मूर्ती वैरागड येथे आहे. मात्र काही वर्षांपूर्वी या मूर्तीला बाजारात विकत मिळणारे मेणाचे डोळे लावण्यात आले आहे. त्यामुळे या मूर्तीच्या सौंदर्यावर परिणाम झाला आहे. ...
पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नदीच्या त्रिवेणी संगमावर सागवानी लाकडाची विश्रामगृहाची इमारत आहे. सदर इमारत भामरागड तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. ...
दरवर्षी बियाणांचे नवीन वाण बाजारात उपलब्ध होतात. या वाणाच्या लागवडीमुळे उत्पादनात भर पडेल, असे आश्वासन बियाणे निर्मिती कंपन्यांकडून केली जात असल्याने बियाणे बदलविण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले असल्याचे दिसून येते. ...
राज्यात सर्वाधिक आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १६८८ महसुली गावांपैकी जवळपास १४०० गावांमध्ये पेसा कायदा लागू आहे. या कायद्यामुळे वनोपजांवर ग्रामसभांना मालकी हक्क मिळाला आहे. ...
कसनासूर-बोरिया येथील चकमकीविरोधात १९ ते २५ मेदरम्यान नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताहानिमित्त बंद पुकारण्यात आला. यासंदर्भात काही ठिकाणी बॅनर व पत्रके टाकल्याने दहशतीचे वातावरण असले तरी कुमारगुडा फाटा येथे गावक-यांनी नक्षली बॅनरची होळी करून निषेध व्यक्त ...
विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदार संघात झालेल्या निवडणुकीच्या मतदानात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २८२ पैकी २८१ मतदारांनी सहभाग घेतला. ...
आलापल्ली येथे झालेल्या वादळामुळे वन विभागाच्या अनेक निवासस्थानांवरील छप्पर व टिन उडून गेले. मात्र या घटनेला सहा दिवसांचा कालावधी उलटूनही वन विभागाने निवासस्थाने दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली नाही. निवासस्थानांवर ताडपत्री झाकून आश्रय घेतला आहे. ...
आलापल्ली येथील रोपवाटीकेच्या बाजूला शिकाºयांनी लावलेल्या फासामध्ये गाय अडकून पडली असल्याचे दस्तुरखुद्द विभागीय वनाधिकारी (दक्षता) एस. एस. बिलोलीकर यांना लक्षात आले. ...