दीन दलित व बहुजन समाजाला विकासाचा मार्ग दाखविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ एप्रिल १९५४ रोजी देसाईगंज येथे सभा घेऊन उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले होते. ...
मैत्री परिवार संस्था नागपूर, जिल्हा पोलीस विभाग, धर्मदाय आयुक्त नागपूर विभाग व साईभक्त, साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील मूल मार्गावरील अभिनव लॉन येथे २९ एप्रिल रोजी रविवारी सकाळी १० वाजता जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित ...
फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत असून २०१८-१९ या वर्षात सुमारे ७३९ हेक्टरवर फळबागेची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये ९९ हजार रोपांची निर्मिती केली जाणार आहे. ...
खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळांमध्ये नवीन विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना विविध प्रलोभने दिली जात आहेत. इयत्ता चौर्थी व सातवीचा निकाल अद्यापही लागला नसतानाही इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रवेशासाठी ग्रामीण भागात शिक्षक गृहभेटी दे ...
जिल्हा विधीसेवा प्राधिकरणतर्फे ‘न्याय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मौशिखांब येथील ग्राम पंचायत कार्यालयात शुक्रवारी फिरते लोकअदालत कायदेविषयक शिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. ...
शेतीला सिंचन सुविधा निर्माण होऊन उत्पादन वाढावे, जेणे करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, या उद्देशाने शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी बांधण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
प्रवासी वाहन उलटून चालकासह आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना वैरागड-आरमोरी मार्गावर वैरागडपासून दोन किमी अंतरावर शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ...