राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्र सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. एकता व एकात्मता जपताना राज्याने पुरोगामी राज्य अशी प्रतिमा जपली आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री र ...
आलापल्ली येथील समीना महेमुद शेख हिने आत्महत्या केलेली नाही. तिचा पती महेमुद शेख याचे एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधावरून पती-पत्नीत वाद होत होते. यातूनच महेमुद शेख याने पत्नी समीनाचा खून केला असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, .... ...
महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध खनन व वाहतुकीसंबंधात रेती घाटावर तसेच मुरूमाच्या खाणीच्या परिसरात धाडसत्र राबवून सन २०१७-१८ या वर्षभरात एकूण ६६६ प्रकरणे निकाली काढले आहेत. ...
तेंदुपत्त्याची कामे करण्यासाठी गावक-यांसोबत जंगलाकडे जात असलेल्या कटेझरीच्या दुर्गुराम सानुराम कोल्हे यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण करून खून केला होता. त्यांच्या स्मृति जपत गावक-यांनी त्यांचे गावात स्मारक उभारून नक्षल्यांचा निषेध नोंदविला. ...
तेलंगणात कार्यरत असलेल्या मंगी दलमची उपकमांडर ज्योती उर्फ रविना जोगा पुडयामी (२६ वर्ष) या जहाल महिला नक्षलीने बुधवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस राज्य शासनाने ठेवले होते. ...
२०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्हाभरातील राष्टÑीयकृत बँका, सहकारी बँका व ग्रामीण बँकांना खरीप व रबी या हंगामामध्ये शेतकऱ्यांना २३७ कोटी ४ लाख ८५ हजार रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील वर्षी २२० कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ...
गिट्टी खाली करून परत येणाऱ्या टिप्पर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होवून टिप्पर उलटला. या अपघातात चालकासह एक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी कोरची-पुराडा मार्गावर घडली. अमोल सहारे (२७) रा. सावंगी असे जखमी टिप्पर चालकाचे नाव आहे. ...
नगर पंचायत क्षेत्रातील गडअहेरी, गडबामणी, चेरपल्ली आदी गावांकरिता वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
तालुका मुख्यालयापासून ३० किमी अंतरावरील जाफ्राबाद (टेकडाताला) येथील गूळ साठवलेल्या घराला पोलिसांनी सील ठोकली. मात्र या घरातील गूळ अचानक गायब झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...