गडचिरोली शहरातून दररोज निघणाऱ्या घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी (दि.२८) घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गदर्शक सूचनांमुळे नगर परिषदेला सध्याच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे स्वरूप ...
सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहावीचा निकाल मंगळवारी घोषीत करण्यात आला. यामध्ये मुलींनीच बाजी मारली असून कारमेल हायस्कूल गडचिरोलीची विद्यार्थिनी अवंती अनंत मेश्राम हिने ९८.४० टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर गडचिरोली य ...
आरमोरी तालुक्याच्या जोगीसाखरा परिसरातील सावलखेडा ग्राम पंचायतींतर्गत असलेल्या भगवानपूर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिमेंट काँक्रिट साठवण बंधाºयाचे काम सुरू आहे. मात्र या कामात मजुरांऐवजी जेसीबी यंत्राचा वापर होत असल्या ...
पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडीचे रहिवासी असलेल्या विजय कारखेले या तरुण शिक्षकाने तब्बल १४ वर्षे गडचिरोली जिल्ह्यात नोकरी करताना गावक-यांना दाखविलेली विकासाची दिशा गावक-यांसाठी अविस्मरणीय ठरली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील नाल्यांची नियमित सफाई होऊन सांडपाणी वाहते राहावे, तसेच घराघरातून निघणाऱ्यां कचऱ्यांची वेळीच विल्हेवाट लागावी यासाठी गडचिरोली नगर परिषदेने तब्बल दोन कोटी रुपये खर्चातून दोन कंत्राट दिले. मात्र संबंधित कंत्राटदारा ...
मागील पाच वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. यावर्षीही बदली होणार की नाही, अशी शंका कुशंका उपस्थित केली जात असताना २८ मे रोजी बदलीपात्र तसेच विस्थापीत (ज्यांना निवडलेल्या २० शाळा मिळाल्या नाही असे शिक्षक) शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेचे ...
अवैध दारू विक्रेत्यांवर मागील तीन महिन्यात पोलीस विभागाच्या वतीने किती कारवाया करण्यात आल्या याचा आढावा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घेतला. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मुक्तीपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक स ...
जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतमधील सात सदस्य व एका सरपंचपदासाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला. निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह विजयाचा जल्लोष साजरा केला. ...