चामोर्शी व धानोरा तालुक्यात मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे जण ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली. चामोर्शी तालुक्यात वाघदरा-जयनगर गावाच्या दरम्यान चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातातील एक जण जागीच ठार तर दुसऱ्याचा गडचिरो ...
भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक २८ मे ला जाहीर झाली आहे. मात्र मे महिन्यात विदर्भात तापमान चाळीस अंशाच्यावर राहत असल्याने भर उन्हात मतदार मतदानासाठी घराबाहेर पडणार का? मतदानाची टक्केवारी कमी झाल्यास त्याचा फटका बसू शकतो. ...
एप्रिलमध्ये भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात नक्षलींशी झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली, असा आरोप सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी येथे पत्रकार परिषदेत सोमवारी आहे. ...
ग्रामीण भागासह दुर्गम भागातही नेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध व्हावी, यासाठी बीएसएनएलच्या वतीने ३-जी यंत्रणा असलेले नवीन ९० टॉवर उभारले जाणार आहेत. आजपर्यंत टू-जी असलेले ११६ टॉवर थ्री-जीमध्ये बदलले जातील, अशी माहिती बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक एम. ए. जीवने या ...
येथील पावीमुरांडा रस्त्याकडील लक्ष्मी राईसमिलच्या मागील बोडीच्या पाळीलगत गेल्या १५ दिवसांपासून विद्युत तारा तुटून पडल्या होत्या. या तारांना स्पर्श झाल्याने दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ...
स्थानिक स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत मागील दोन वर्षांपासून अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सदर बँक शाखेत पुरेसे कर्मचारी देण्याची मागणी करूनही बँक व्यवस्थापनाने येथे नवे कर्मचारी पाठविले नाही. ...
गेल्या आठवड्यात पोलीसांच्या कारवाईत ४० नक्षली ठार झाले. पोलीसांच्या या ऐतिहासीक कामगिरीची संपूर्ण देशाने प्रशंसा केली. तसेच सदर कारवाई पार पडलेल्या जवानांचे सर्वत्र कौतूक होत असतांना नक्षल्यांचा पुळका घेत पोलीसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करीत नक्षलीं ...
जिल्ह्यात मुख्य दहा नद्या वाहत असून जिल्हा भौगोलिकदृष्टया ४२० किलोमिटर लांबीत विस्तारलेला आहे. पावसाचे सरासरी पर्जन्यमान १ हजार ४०० मिमी असल्यामुळे आणि सर्व उपनद्या मुख्य नद्यांशी जोडत असल्यामुळे पावसाळयात बऱ्याचदा दळणवळण बंद होते. ...
लग्न समारंभात शिल्लक राहिलेले अन्न जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र सदर अन्न जनावरांसाठी अतिशय धोकादायक असून शिळे अन्न खाल्ल्यामुळे शिवणी खुर्द येथील तीन जनावरे नुकतीच दगावली आहेत. ...
गेल्या २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली. ...