लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
अत्यल्प भावात तेंदूपत्त्याची विक्री - Marathi News | Selling Lexicon at very low prices | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अत्यल्प भावात तेंदूपत्त्याची विक्री

अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खांदला ग्रामपंचायतीला प्रती शेकडा ४०० रूपये व राजाराम ग्रामपंचायतीला प्रती शेकडा ४५० रूपये तेंदूपत्त्याचा भाव मिळाला आहे. ...

नक्षल बंदला झुगारून नागरिकांनी उभारले स्मारक - Marathi News | Memorial monument built by citizens by naxalism | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल बंदला झुगारून नागरिकांनी उभारले स्मारक

पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नक्षली ठार होण्याच्या घटनेचा निषेध म्हणून गुरूवारी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदला काही ठिकाणी गावकऱ्यांनी उघड विरोध केला. यावेळी त्यांनी लावलेले बॅनरही जाळले. ...

महिला व बालकल्याणच्या योजनांना मिळेना लाभार्थी ! - Marathi News | Beneficiary of schemes for women and child welfare! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महिला व बालकल्याणच्या योजनांना मिळेना लाभार्थी !

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शिलाई मशिन, विद्यार्थिनींना सायकली आणि सौरकंदीलांचे वाटप करण्यासाठी असलेल्या योजना बिनकामाच्या ठरल्या आहेत. लाभार्थींची निवड केल्यानंतरही योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी तयारच होत नसल्याचे अजब चित् ...

नवीन तेंदूपत्त्याचा दर्जा उत्तम - Marathi News | New Leopard Quality | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नवीन तेंदूपत्त्याचा दर्जा उत्तम

यावर्षी तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्त्याचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी भाव मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. ...

धोकादायक विहिरीतून नागरिक भरतात पाणी - Marathi News | Citizens fill water from dangerous wells | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धोकादायक विहिरीतून नागरिक भरतात पाणी

तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वाघभूमी येथील नागरिकांना जीवघेण्या विहिरीतून पाणी काढावे लागत आहे. परंतु या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त होत आहे. ...

सरकारी कार्यालये व्यसनमुक्त करा - Marathi News | Get rid of government offices | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सरकारी कार्यालये व्यसनमुक्त करा

तंबाखू व दारूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत सहभागी व अंमलबजावणी करणाऱ्या कार्यालयांनी प्रथम व्यसनमुक्त कार्यालय झाल्याचे जाहीर करुन तसा फलक दर्शनी भागावर लावावा. ...

पशुसंवर्धन विभाग वाऱ्यावर - Marathi News | Department of Animal Husbandry | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पशुसंवर्धन विभाग वाऱ्यावर

स्थानिक पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत नेहमी दांडी मारत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी पशुसवंर्धन विभाग ओस पडला आहे. परिणामी ग्रामीण भागातून दूरवरून येणाऱ्या पशुपालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

सात जनावरे व दोन शेळ्यांचा मृत्यू - Marathi News | The death of seven animals and two goats | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सात जनावरे व दोन शेळ्यांचा मृत्यू

तालुक्यातील येंगलखेडा येथे दोन दिवासांपूर्वी जनावरे सायंकाळी चारा खाऊन घरी पतल्यानंतर अज्ञात आजाराची लागण झाल्याने दोन शेळ्या व एका बैलाचा मृत्यू झाला. त्यानंतर बुधवारी सहा जनावरांचा पशुपालकांच्या गोठ्यात मृत्यू झाला. ...

यावर्षीही बसणार २२३ गावांना फटका - Marathi News | This year, 223 villages will be hit | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :यावर्षीही बसणार २२३ गावांना फटका

पावसाळा लागला की वाहतुकीसाठी रस्ते बंद होणारी अजूनही तब्बल २२३ गावे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. त्या गावांतील नागरिकांना पावसाळ्यात गरजेच्या ठरणाऱ्या आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनपू ...