तालुक्यातील डोंगरसावंगी गावात इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत जि.प. ची प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या दोन इमारती जीर्ण झाल्या. तिसऱ्या इमारतीला तळे गेल्यामुळे ते वर्ग भरविण्याच्या उपयोगाची नाही. त्यामुळे येत्या सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात मुलांना कुठे ब ...
आरमोरी तालुक्याच्या टोकावर असलेले आणि मालेवाडा पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या भाकरोंडी व परिसरातील गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सट्टापट्टी जुगार व्यवसाय तेजीत सुरू आहे. या सट्ट्यांचे आकडे लावण्यात पुरूष महिलांसह विद्यार्थीही गुंतले आहेत. य ...
ग्रामीण भागातील डाकसेवकांना अत्यंत कमी वेतन दिले जात असून अधिक तास काम करावे लागते. या अन्यायाच्या निषेधार्थ ग्रामीण डाक कर्मचाºयांनी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. ...
जिमलगट्टा परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याची मदार असलेल्या जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात सद्य:स्थितीत अनेक समस्या आहेत. त्यामुळे रूग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. ...
रोहयोंतर्गत २०१७-१८ या वर्षात जवळपास ४०० हेक्टर क्षेत्रावर धान पिकासाठी आवश्यक असलेल्या बांध्यांची निर्मिती करण्यात आली असून ८० कामे प्रगतीपथावर आहेत. यातून जवळपास २०० हेक्टर जमिनीवर पुन्हा धानाच्या बांध्यांची निर्मिती केली जाणार आहे. ...
संवर्ग १ व संवर्ग २ मधून ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची आता चौकशी केली जाणार आहे. खोटी माहिती सादर करणाºया शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश ग्राम विकास विभागाचे कक्ष अधिकारी हे. सू. पाठक यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मु ...
गावालगतच्या वनक्षेत्रात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष होतो. शेतपिकाचे नुकसान व मानवी जीवितहानीच्या घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात येणार आहे. ...
आरमोरी शहरात वास्तव्यास असलेली स्वीटी यादव लोणारे हिने सन २०१७ च्या महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. स्विटीची सहायक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाने गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी शहराचा नाव लौकीक झाला आहे. आरम ...
ग्रामसभांनी तोडलेल्या तेंदूपानांची वाहतूक करणारे ट्रक कसनसूर पोलिसांनी अडविल्याने ग्रामसभांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ग्रामसभांनी दिलेला वाहतूक परवाना असतानाही ट्रक थांबविणे म्हणजे वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत नाहक अडथळा निर्माण करणे होय. ...