महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या पहिल्या ३ क्रमांकात ४ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात पुकारलेल्या संपाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील अहेरी आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी पगारवाढ व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळपासून बेमुदत बंद घोषित केल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. ...
पोलीस मदत केंद्र बुर्गीच्या वतीने गावात बुधवारी जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. दरम्यान गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. ...
तालुक्यातील नक्षलग्रस्त हिरंगे येथे २००५ पासून ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी नामनिर्देशन होत नव्हते. त्यामुळे येथे निवडणूक प्रक्रियेला अडचण यायची. १२ वर्षांपासून येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मे २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात ...
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वनहक्क पट्टे मिळावे यासाठी जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी नागरिकांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रस्ताव तयार करून त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे गोळा करीत आह ...
मागील आठ दिवसांपासून बंद असलेली आॅनलाईन सातबारा मिळण्याची साईट सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे तलाठ्याकडून शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण केले जात आहे. ...
मुलचेरा येथील वन विकास महामंडळाच्या वसाहतीपासून जवळच कोपरअल्ली मार्गावर गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने मामा-भाचा ठार झाले. तर इतर चार जण जखमी झाले. तसेच अहेरी-देवलमरी मार्गावर मोदुमतुरा येथे ट्रेलरने दुच ...
नक्षलग्रस्त भाग आणि वनकायद्याच्या अटी याचा धसका घेतलेल्या कंत्राटदारांनी ग्रामीण भागातील कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांकडे पाठ फिरविली आहे. आता त्यावर उपाय म्हणून निविदाधारकांसाठी अटलेल्या अटींमध्ये बरीच शिथिलता देण्याचा प्रयोग केला जाणार आहे ...
आदिवासींचे धर्मगुरू पहांदीपारी कुपारलिंगो यांनी सत्याच्या मार्गावर निसर्गाला दैवत माणून कोयापुनेमच्या आधारे प्राचीन संस्कृती, रूढी, परंपरा, भाषा टिकवून मुलाची भूमिका बजाविली. आदिवासी धर्म जागृतीसाठी त्यांनी काम केले. ...
सिरोंचा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अमरावती गावात राहत्या घरातून अवैधरित्या दारू काढून तिची विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी २० दारूविक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून दोन ते तीन लाखांचा मुद्दमाल जप्त केला. ...