पारंपरिक धान लागवड पद्धतीपेक्षा सगुणा पीक लागवड पद्धतीत कमी खर्च येत असून उत्पादन अधिक मिळत असल्याने या धान लागवड पद्धतीकडे जिल्ह्यातील शेतकरी आता मोठ्या संख्येने वळू लागले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोट्यवधी रूपयांच्या किमतीचे आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र पर्यवेक्षीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने सदर कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विद्यमान केंद्र व राज ...
शेतकऱ्यांनी कोनसरी येथील लोह प्रकल्पासाठी शेतजमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे सदर प्रकल्प कोनसरीत उभारणे शक्य आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीत येथील शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन आ.डॉ. देवराव होळी यांनी केले. ...
पीककर्ज वाटपाच्या कामाला अजुनही गती प्राप्त झाली नसून ३१ मे पर्यंत बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतीमध्ये आधुनिक यंत्र व तंत्रांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...
विविध योजनांच्या माध्यमातून शेतकºयांचा विकास करण्याला शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. चामोर्शी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
जिल्हा नियोजन व विकास समिती गडचिरोली च्या नाविन्यपूर्ण योजनेतून अहेरी नगरपंचायतीला वायफायची सुविधा उपलब्ध होणार असून यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती हाती आली आहे. ...
भारतीय लोक अतिशय चांगले व प्रत्येक बाबतीत सहकार्य करणारे आहेत. पण या ठिकाणी महिला पाहिजे त्या प्रमाणात सुरक्षित नाहीत. असे असले तरी भारतीय संस्कृती वैविध्यपूर्ण आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील ११५ जिल्ह्यांना महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये परावर्तित करण्यासाठी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशीम व गडचिरोली या चार जिल्ह्यांची निवड झाली आहे म्हणूनच आपल्या जिल्ह्याला महत् ...
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन २७ हजार ७४१ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले होते. त्यापैकी सुमारे २३ हजार ४२९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहेत ...
वेतनवाढीसह आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अहेरी आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून अघोषित बेमुदत बंद पुकारला. ...