तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची उचल आदिवासी विकास महामंडळाने केली नाही. सदर धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवण्यात आले असल्याने हे धान पावसाने भिजून खराब होण्याची शक्यता आहे. ...
विदर्भात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात जूनच्या दुसºया आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात ५२.२ मिमी पाऊस झाला. ...
पावसाळ्यादरम्यान विद्युत यंत्रणेत निर्माण होणारे बिघाड कमी करण्यासाठी महावितरणने तयारी सुरू केली आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना वीज तारांजवळील झाडांच्या फांद्या तोडण्याबरोबरच अनेक वीज यंत्रांची दुरूस्तीची कामे केली आहेत. ...
केंद्र शासनाच्या अर्थसहाय्याने गडचिरोली जिल्ह्यातील २३८ आरोग्य उपकेंद्र व ४७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हेल्थ वेलनेस क्लिनिक सुरू केले जाणार आहे. या क्लिनिकमध्ये बीएएमएस दर्जाच्या डॉक्टरला नियुक्त दिली जाईल. यामध्ये विशेष करून डायबेटीज, उच्चरक्तदा ...
तालुक्यातील लगाम येथील राजे धर्मराव हायस्कूलजवळ असलेल्या विजेच्या खांबावरील इन्सुलेटर तुटल्याने विजेचा धक्का लागून दोन गायी ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता घडली. ...
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गाळली जात असलेल्या मोहफुलाच्या व काळ्या गुळाच्या दारूसाठी तयार केलेला दोन लाखांचा सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. ही कारवाई सिरोंचा तालुक्यातील नारायणपूरलगतच्या तीन गावा ...
गेल्या २५ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बंदी दारू कोणत्याही कोपऱ्यात मिळते हे सर्वश्रृत आहे. विदेशी दारू कशी मिळते, कुठून येते, कोण आणते याची माहिती दारू रोखण्याची जबाबदारी असणाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. ...
राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत गतवर्षी प्रमाणे यंदाही मोफत गणवेश योजना राबविण्यात येणार आहे. मात्र सदर योजना यंदा कशा पद्धतीने राबवावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून जि.प. प्रशासनाला अद्यापही प्राप्त झाल्या नाही. ...