स्थानिक इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रूग्णालयात लिफ्ट बसविण्यात आली आहे. मात्र या लिफ्टला ग्रिल (लोखंडी कठडे) नाही. त्यामुळे सदर लिफ्ट एखाद्या बालकासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
एसटीने तिकिटाच्या दरात १८ टक्के वाढ लागू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. जलद बसची गडचिरोली-नागपूरचे तिकीट यापूर्वी १८४ रूपये होते. आता २१५ रूपये जादा मोजावे लागणार आहेत. ...
क्षयरोगमुक्त भारत करण्याचे शासनाचे धोरण असून त्यानुसार औषधोपचाराची मोहीम राबविली जात आहे. त्याच धर्तीवर गडचिरोली जिल्हाही क्षयरोग मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी सहकार्य करावे, ...... ...
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात झाडे (झाड्या, झाडीया) जमातीच्या लोकांची लोकसंख्या मोठी आहे. मात्र जात व जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या समाज बांधवांना मोठी कसरत करावी लागत आहे. ...
यावर्षी दहावीचे एकूण ११ हजार २५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता सुमारे १४ हजार ४० एवढी आहे. प्रवेश क्षमतेच्या २ हजार ७८९ विद्यार्थी कमी आहेत. ...
एमआयडीसीसाठी जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याबाबत जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी यांचे कार्यालय जप्त करावे, असे निर्देश जिल्हा दिवाणी न्यायालयाने दिले होते. ...
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये काही केंद्र प्रमुखांनी यापूर्वी दुर्गम भागात सेवा केली असतानाही त्यांची बदली आणखी दुर्गम भागातच करण्यात आली आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, ..... ...
येथून एक किमी अंतरावर बालमुत्यमपल्ली हे गाव आहे. या गावाच्या रस्त्यावर झुडपे व गवत उगविले आहे. पावसाळ्यात येथील नागरिकांना चिखल तुडवत पुढचा प्रवास करावा लागतो. ...
गरीब व्यक्तीला केंद्रस्थानी मानून केंद्र व राज्य शासन योजना तयार करीत आहे. प्रशासनाने या योजनांची निट अंमलबजावणी करावी. तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. ...