आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या वस्तूंसाठी थेट निधी हस्तांतरण योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या चालू शैक्षणिक सत्रातील जिल्ह्याच्या तिन्ही प्रकल्पातील प्रवेशित मिळून एकूण ९ हजार ११४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्य ...
गडचिरोली शहरासह तालुक्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या गावांमध्ये पेट्रोल व डिझेलपंप आहे. मात्र जिल्ह्यातील सर्वच पंपावर डिझेलचा तुटवडा रविवारी सायंकाळपासून निर्माण झाला आहे. पंपावर येऊनही डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर व चारचाकी वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आ ...
आदिवासींचे प्रेरणास्थान पहांदी पारी कुपारलिंगो यांनी सत्याच्या मार्गावर निसर्गाला दैवत मानून कोयापुनेमच्या आधारे प्राचीन संस्कृती, रूढी परंपरा व भाषा टिकवून ठेवण्यासाठी मोलाची कामगिरी बजाविली. ...
भारतीय सैन्यदलातर्फे वेळोवेळी विविध जिल्ह्यात होणारी सैन्यभरतीची प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत होत नव्हती. ही सैन्यभरती प्रक्रिया इतर जिल्ह्यात होत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांवर अर्थिक भुर्दंड बसत होता. ...
पावसाने उसंत दिल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकण्याऐवजी आवत्या टाकण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात सिंचनाची विविध कामे करण्यात आली. मागील पाच वर्षात जवळपास ५०० कामे करण्यात आली असून यामुळे हजारो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. ...
बदलीची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्हाभरातील ४१० शिक्षक विस्थापित झाले होते. पाचव्या फेरीत व रॅडम राऊंड घेऊन त्यांची बदली करण्यात आली. यातील ९० टक्केपेक्षा अधिक शिक्षकांना दुर्गम व नक्षलग्रस्त भागातीलच शाळा मिळाल्या आहेत. ...
शासनाने २४ मे २०१८ च्या शासन निर्णयान्वये, खरीप हंगाम २०१८ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. ...
प्रवाशांच्या सोईसाठी अनेक बसथांब्यावर प्रवासी निवाºयाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु एकदा बांधकाम केल्यानंतर त्या प्रवासी निवाऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या तालुक्यातील अनेक प्रवासी निवाऱ्यांची जीर्ण व दुरवस्था झाली आहे. ...
मागील आठवडाभरापासून पावसाने उसंत घेतल्याने शेतकरी पेरणीपूर्व कामे आटोपून धानपेरणीच्या कामाला लागला आहे. विशेष म्हणजे सध्या तूर, तीळ आदी आंतरपिकासाठी पाळ्यांवर माती टाकण्याचे काम सद्या जोमात सुरू आहे. ...