लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून थेट प्रक्षेपण कार्यक्रमाद्वारे सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमातून मागील पाच वर्षांचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी घेतला. सदर क ...
सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशोत्सवातून विद्यार्थी व पालकांचा कल शिक्षणाकडे वाढवायचा आहे. शिक्षण विभागाच्या सर्व योजनांचा लाभ देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शिक्षकांनी भर द्यावा, असे आवाहन देसाईगंजचे गटशिक्षणाधिकारी डॉ.पीतांबर कोडापे या ...
अहेरीपासून १७ किमी अंतरावर असलेल्या तलवाडा गावानजीक मद्यपी ट्रकचालकाने विरूद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिली. या अपघातात दोघेही जण जागीच ठार झाले. ...
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या एकमेव लोहखनिज प्रकल्पाचे स्वप्न वनाधिकाºयांच्या आडमुठेपणामुळे भंगणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...
आपल्या जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आणि जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी संवाद गडचिरोली हा उपक्रम आपण राबवित आहोत. आरोग्य हीच खरी श्रीमंती असल्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करून सेवा द्यावी लागेल. ...
माझ्या घरी कोणी दारू पीत नाही म्हणजे दारू ही माझी समस्याच नाही, असे अनेकांना वाटू शकते, परंतु दारूच्या नशेत गाडी चालवताना अपघातातील पीडित माणूस कोणीही असू शकतो, असे सांगून ‘दारू ही वैयक्तिक नाही, तर सामाजिक समस्या आहे’, असा संदेश मुक्तिपथतर्फे गडचिरो ...
एटापल्ली तालुक्यात एकूण ३२ ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीअंतर्गत शेकडो गावांचा समावेश आहे. मात्र अर्ध्याअधिक गावातील २५ वर हातपंप अद्यापही नादुरूस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
बालकाचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आरटीई) अंतर्गत जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित शाळा व कॉन्व्हेंटमध्ये इयत्ता पहिलीत एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने यावर्षी सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून सर्व शाखांच्या पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्कामध्ये दीड ते दोन हजार रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी अडचणीत सापडले आहे ...