धानाचे पीक आणि भाजीपाला हे समीकरण तसे जुळत नाही. पण प्रयोगशिलतेवर भर देत येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शेतीत चक्क धानाच्या पिकातच दोडक्याचे वेल बहरविण्याचा यशस्वी प्रयोग ‘आत्मा’ने साकारला आहे. असाच प्रयोग जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात करून स्वत: व ...
राष्ट्रीय शहीद क्रांतीकारी वीर बाबुराव शेडमाके स्मृतीप्रित्यर्थ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हेडरी, आदर्श मित्र मंडळ पुणे, आधार सेवाभावी संस्था आलापल्ली यांच्या वतीने श्री लक्ष्मी नृसिंह पतसंस्था बल्लारपूरच्या सहकार्याने २१ आॅक्टोबर रोजी सूरजागड ...
बौद्ध समाजातील लोकांनी गटातटात विभागून न राहता एक संघ राहिले पाहिजे. समाज संघटित असेल तर सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे बौद्ध समाजबांधवांनी संघटित राहावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ ...
तालुक्यातील बोरी येथील वैनगंगा नदीघाट परिसरात उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेतील मोटार बंद पडून तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परिणामी सदर योजना बंद पडल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. ...
गोंडवाना गोटूल बहूउद्देशीय समिती गडचिरोली तर्फे क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचा १६० वा गौरव दिन तथा समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात रविवारी करण्यात आले. ...
राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून चणाडाळ व उडीदडाळ वितरित केली जाणार आहे. याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांना होणार आहे. ...
विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांच्या मदतीने अध्यापन करावे, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले असले तरी धानोरा तालुक्यातील एकूण १८८ जिल्हा परिषद शाळांपैकी सुमारे ३९ शाळांमध्ये वीज उपलब्ध नाही. ...
आलापल्ली येथे उपविभागीय वनाधिकारी म्हणून एन.एस.देवगडे हे रूजू झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली. ...