माना समाजाच्या अवैध ठरविलेल्या जात प्रमाणपत्राचे आदेश मागे घेऊन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि.२४) गडचिरोली शहरातून विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पूर्व विदर्भाच्या पाच ते सहा जिल्ह्यातील २० हजा ...
सामूहिकरित्या चितळाची शिकार करून त्याचे मांस घरात शिजवत असलेल्या १७ आरोपींना गडचिरोली वनपरिक्षेत्राच्या चमूने अटक केली. हे सर्व आरोपी शिवणी व हिरापूर येथील रहिवासी आहेत. वनविभागाकडून प्राप्त माहितीनुसार, दोन्ही गावातील नागरिकांनी जाळे लावून जंगलात एक ...
शासकीय हमीभावानुसार शेतकऱ्यांकडील धान खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाचे सबएजंट म्हणून काम करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या धान भरडाईतील घटीमुळे आलेली जवळपास दिडशे कोटी रुपयांची तूट अखेर माफ होण्याची दाट शक्यता आहे. ...
जिल्ह्यातील व्यसनाधीन लोकांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी जिल्ह्यातील बाराही तालुक्यांच्या मुख्यालयी मुक्तिपथ अभियानाच्या वतीने व्यसनोपचार क्लिनिक उघडले जाईल, अशी माहिती या मुक्तिपथचे संचालक डॉ.मयूर गुप्ता यांनी दिली. ...
आदिवासींच्या धार्मिक कार्यात मोहाच्या दारूचा वापर आवश्यक समजला जातो. पण गावात दारू काढणेच बंद झाल्यास धार्मिक कार्य कसे पूर्ण होणार? नैवेद्य कशाचा देणार? असे प्रश्न अनेक ठिकाणचे गावकरी करतात. ...
सामूहिकरित्या चितळाची शिकार करून त्याचे मांस घरात शिजवत असलेल्या १७ आरोपींना गडचिरोली वनपरिक्षेत्राच्या चमूने अटक केली. हे सर्व आरोपी शिवणी व हिरापूर येथील रहिवासी आहेत. ...
आॅनलाईन शिक्षक भरतीबाबत शासनाने पवित्र पोर्टलवर कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान सर्व शिक्षण संस्थांनी आॅनलाईन रोस्टर भरण्याचे आदेशही शासनाने दिले आहे. मात्र यासंदर्भातील माहिती भरण्याची मुदत संपली असताना जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थांनी बिंदूनामावल ...
चामोर्शी तालुक्यातील चापलवाडा ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यास होत असलेल्या विलंबामुळे संतापलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. ...
राशन कार्डधारकांना धान्य न देता त्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने २१ आॅगस्ट रोजी घेतला आहे. या निर्णयाचा स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेने विरोध केला ...