आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावर आरमोरीपासून तीन किमी अंतरावरील वैैनगंगा नदीच्या पुलावर तीन मोठे खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून पडले आहेत. सदर खड्ड्यांमुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. ...
दक्षिण कोरिया येथे २४ ते २८ आॅक्टोबरदरम्यान तिसरी जागतिक साकी मार्शल आर्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत विजेतेपद प्राप्त केले. या विद्यार्थ्यांचे गडचिरोली शहरात मंगळवारी आगमन झाल्यानंत ...
येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी मुख्याध्यापक ए.एन.मेश्राम, अधीक्षक आर.एन.काळे, अधीक्षिका एन.जे.ठाकरे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रभारी प्रकल्प अधिकारी धोटे यांनी वरिष्ठांकडे पाठविल्याचे प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून सांगण्या ...
अवघ्या ६ महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या येथील इंदिरा गांधी चौकातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात बाळंत झालेल्या महिलेच्या पोटात तब्बल १७ दिवस कापसाचा बोळा राहिल्याचा प्रकार उघडकीस आला. ...
- रेतीच्या वाहतुकीदरम्यान रेतीघाट कंत्राटदारावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना आरमोरी तालुक्यातील देऊळगावचा तलाठी मोतीलाल लहुजी राऊत (५४) याला रंगेहात पकडण्यात आले. ...
नक्षलग्रस्त छत्तीसगड आणि तेलंगणात येत्या महिनाभरानंतर होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या हद्दीतही पोलिसांनी सतर्क होऊन बंदोबस्त वाढविला आहे. ...
नक्षलग्रस्त छत्तीसगड आणि तेलंगणात येत्या महिनाभरानंतर होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या हद्दीतही पोलिसांनी सतर्क होऊन बंदोबस्त वाढविला आहे. ...
शाश्वत स्वरूपात शेतजमिनीची पोत टिकवून ठेवायची असेल तर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन आरसीओएफ (रिझनल सेंटर फॉर आॅर्गनिक फार्मिंग) गांधीनगरचे (गुजरात) सहसंचालक डॉ.वाय.व्ही. देवघरे यांनी केले. ...